नवमी + दसरा Vlog | औटे नगर नाशिक महिला व पुरुष मंडळ सत्कार सोहळा | Navratri 2026
Vaishali Gaikwad Nerikar
0:00 / 0:00
नवमी + दसरा Vlog | औटे नगर नाशिक महिला व पुरुष मंडळ सत्कार सोहळा | Navratri 2026
161 просмотр · 4 дн. назад
Vaishali Gaikwad Nerikar
360 подписчиков
161 просмотр · 4 дн. назад
नमस्कार मित्रांनो!
औटे नगर, नाशिक येथील नवरात्रोत्सव व महिला दांडिया रास कार्यक्रमातील नवमी आणि दसऱ्याचा सत्कार सोहळा.
या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत - महिला मंडळाचा सत्कार आणि पुरुष मंडळी चा सत्कार कसा पार पडला, सर्व महिला भगिनींनी कशी मेहनत घेतली.
कार्यक्रम एकदम व्यवस्थित पार पडला. मंडळाचे मनापासून आभार!
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
जय माता दी! 🙏
#autenagar #nashik #navratri2025 #dussehra #mahilamandal #satkarsohala #nashikkar #marathivlog