वडिलांनी गोकुळ दूध संघ उभारला तरी Shashikant Patil Chuyekar यांना Gokul Chairman पद का मिळालं नाही ?
BolBhidu
0:00 / 0:00
वडिलांनी गोकुळ दूध संघ उभारला तरी Shashikant Patil Chuyekar यांना Gokul Chairman पद का मिळालं नाही ?
50 127 просмотров · 1 г. назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
50 127 просмотров · 1 г. назад
#BolBhidu #GokulMilk #ShashikantPatilChuyekar
३० एप्रिलची संध्याकाळ, कागलमध्ये ढोल ताशांचा आवाज होता, गुलालाची उधळण सुरु होती, कागलमध्ये विजयी मिरवणूक निघाली होती. हा आनंद साजरा होत होता, मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ गोकुळ दूध संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष झाल्याचा. गोकुळच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाल्यावर गोकुळच्या अध्यक्षपदी नवीद मुश्रीफ यांचं नाव नक्की झालं आणि कागलमध्ये गुलाल उधळण्यात आला. पण एकीकडे कागलमध्ये गुलाल होता आणि दुसरीकडे चुये गावात मात्र शांतता होती.
घरासमोर मांडव होता, रस्ता चकाचक होता, मिरवणुकीची तयारी झाली होती, जेवणावळी उठणार होती, कार्यकर्ते सज्ज होते, पण तरीही घरासमोर शांतता होती. हे घर होतं शशिकांत पाटील चुयेकर यांचं, हे घर होतं दिवंगत आनंदराव पाटील चुयेकर यांचं, गोकुळ उभारणाऱ्या आनंदरावांचं. अरुण डोंगळेंनी बंडाचा झेंडा थंड केल्यानंतर शशिकांत पाटील चुयेकर गोकुळचे अध्यक्ष होतील, हे जवळपास नक्की समजलं जात होतं, मग नेमकं काय राजकारण झालं ? आनंदराव पाटील चुयेकरांनी गोकुळ कसं उभारलं ? त्याचीच ही गोष्ट.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/