Перейти к содержимому

प्रवचन | तुकाराम गाथा अभंग १६५० |काम क्रोध आम्हीं वाहिले विठ्ठलीं |ह.भ.प.डॉ. प्रदीपकुमार महाराज घंटे

Santanche Abhang संतांचे अभंग

0:00 / 0:00

प्रवचन | तुकाराम गाथा अभंग १६५० |काम क्रोध आम्हीं वाहिले विठ्ठलीं |ह.भ.प.डॉ. प्रदीपकुमार महाराज घंटे

669 просмотров · 12 дн. назад
Santanche Abhang संतांचे अभंग
145 подписчиков
669 просмотров · 12 дн. назад
🙏 श्री रघुनाथ फाउंडेशन संचालित वशिष्ठ गुरुकुल 🙏 🌸 तुकाराम गाथा – अभंग क्रमांक १६५० 🌸 काम क्रोध आम्हीं वाहिले विठ्ठलीं । आवडी धरिली पायांसवें ॥ १ ॥ आतां कोण पाहे मागें परतोनि । गेले हारपोनि देहभाव ॥ २ ॥ रिद्धिसिद्धि सुखें हाणितल्या लाता । तेथें या प्राकृता कोण मानी ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास । करूनि ठेलों ग्रास ब्रह्मांडाचा ॥ ४ ॥ या अभंगावर आधारित सुंदर आध्यात्मिक प्रवचन व चिंतन ऐका. संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलभक्ती, काम-क्रोधाचा त्याग, देहभावाचे विस्मरण आणि भगवंताच्या चरणी संपूर्ण समर्पण यांचा अत्यंत सुंदर संदेश या अभंगातून दिला आहे. 🎙️ विवेचनकार: ह.भ.प. डॉ. प्रदीपकुमार महाराज घंटे 📍 खापर, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार ॥ पांडुरंग हरी ॥ ॥ राम कृष्ण हरी ॥ 🙏🌸 #मनाचेश्लोक #मराठीप्रवचन #भक्ती #वशिष्ठगुरुकुल #खापर #नंदुरबार #प्रदीपकुमारमहाराज #रामदासस्वामी #समर्थरामदास #प्रवचन #pravachan #dnyaneshwarmauli #babamaharajsatarkar #tukarammaharaj #gathamandir #tukarammaharaj #tukaramabhang #ekadashi