Перейти к содержимому

​कारल्याची भाजी अशा पद्धतीने बनवा अजिबात कडू होणार नाही | Bitter Gourd Recipe .

PushpasRecipeinMarathi

0:00 / 0:00

​कारल्याची भाजी अशा पद्धतीने बनवा अजिबात कडू होणार नाही | Bitter Gourd Recipe .

359 просмотров · 3 недели назад
PushpasRecipeinMarathi
133 подписчика
359 просмотров · 3 недели назад
नमस्कार मित्रांनो! स्वागत आहे तुमचं Pushpasrecipeinmarathi मध्ये आज आपण बघणार आहोत अजिबात कडू न होणारी आणि अतिशय चविष्ट अशी 'कारल्याची भाजी'. ही रेसिपी वापरून भाजी बनवली तर ज्यांना कारलं आवडत नाही तेसुद्धा आवडीने खातील! ​साहित्य (Ingredients): ​कारली ​तेल ​मोहरी, जिरे - प्रत्येकी १/२ चमचा ​हळद, लाल तिखट - चवीनुसार # शेंगदाणे खोबर लसूण कढीपत्ता ​कोथिंबीर - बारीक चिरलेली ​मीठ - चवीनुसार ​रेसिपी आवडल्यास व्हिडिओला Like, Share आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! #KarlyachiBhaji #BitterGourdRecipe #KarelaRecipe #MarathiRecipe #MaharashtrianRecipes #KaduNaHonariKarlyachiBhaji #KarelaFry #CookWithMe #TiffinRecipe #MarathiKitchen #IndianFood #RecipeInMarathi ​ #recipeshorts #youtubeshorts #easycooking #kitchenhacks #kitchentips #quickrecipes #hometips #pushpasrecipeinmarathi ​कारल्याची भाजी, karlyachi bhaji, karlyachi bhaji recipe in marathi, bitter gourd recipe, how to make bitter gourd dry fry, kadu na honari karlyachi bhaji, maharashtrian recipes,