Перейти к содержимому

फोडणीचा पालक | खमंग लसुणी पालक |पालकाची सोपी भाजी |

Sugran Seema

0:00 / 0:00

फोडणीचा पालक | खमंग लसुणी पालक |पालकाची सोपी भाजी |

894 просмотра · 12 дней назад
Sugran Seema
24,3 тыс. подписчиков
894 просмотра · 12 дней назад
साहित्य  १ जुडी.           पालक  १. कांदा.         बारीक चिरलेला  २ चमचे.          ठेचलेला लसूण  २ चमचे.         लसूणाचे बारीक तुकडे  २ हीरव्या मिरच्या.  बारीक तुकडे  १ चमचा.        राई, जिरं  १/२ चमचा.     हींग  १/२ चमचा.    मीठ  १/२ चमचा.    आमचूर पावडर  १/४ चमचा.     साखर  १/२ चमचा.     तीळ कृती   प्रथम पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवून त्यात दोन चमचे तेल घालून त्यात राई, जिरं हिंग कांदा ठेचलेला लसूण मिरची आमचूर पावडर साखर, लाल तिखट पालक घालून चांगले परतून घ्या नंतर त्यात मीठ तीळ घालून १,२ मिनिटं झाकून ठेवा.लसुणी पालक तयार झाला. वरून लाल मिरची , हींग आणि लसूण तुकडे यांची फोडणी द्या. #पालक #लसुणीपालक #लसुण #खमंग #भाजी #सुगरणसीमा #सुगरण सीमा #पालेभाजी #व्हायरल #मराठीरेसिपी #महाराष्ट्र #spinach #palak #vegitables #viral #viralvideo #maharashtra #marathirecipe #indianfood #palatable #garlic #sugranseema #sugran seema