British Parliament मध्ये मराठीचा सन्मान | UK मध्ये मराठीसाठी वेगळी ओळख | प्राची घोटणकर
तुमच्या आमच्या मनातलं | Marathi Manus in UK
0:00 / 0:00
British Parliament मध्ये मराठीचा सन्मान | UK मध्ये मराठीसाठी वेगळी ओळख | प्राची घोटणकर
3 760 просмотров · 1 дн. назад
तुमच्या आमच्या मनातलं | Marathi Manus in UK
7,88 тыс. подписчиков
3 760 просмотров · 1 дн. назад
परदेशात राहून आपल्या मराठी भाषेचा आवाज जिवंत ठेवणं, आपल्या संस्कृतीचा अभिमान जपणं आणि मराठीला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर स्थान मिळवून देणं — हा प्रवास नेमका कसा असतो?
आपल्या “तुमच्या आमच्या मनातलं” या मराठी पॉडकास्टमध्ये आज आपल्यासोबत आहेत प्राची ऋषिकेश घोटणकर!
व्यवसायाने आर्किटेक्ट असलेल्या प्राची यांनी पुणे आकाशवाणीच्या युववाणीमधून निवेदनाच्या प्रवासाला सुरुवात केली. गेल्या चार वर्षांपासून त्या UK मधील BHF Radio साठी निवेदन करत आहेत. यासोबतच त्या UK मधील विविध कार्यक्रमांचं सूत्रसंचालनही करतात.
House of Lords येथे आयोजित आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या कार्यक्रमासाठी मिळालेलं निमंत्रण, World Poetry Day च्या निमित्ताने विविध भाषांना मिळालेलं व्यासपीठ आणि परदेशातील मराठी भाषेचं महत्त्व अशा अनेक विषयांवर या भागात मनमोकळ्या गप्पा रंगणार आहेत.
DPPF: https://www.dppflife.org/the-origin
🎙️ या एपिसोडमध्ये: पुणे आकाशवाणी ते UK Radio, House of Lords मधील अनुभव, रेडिओ निवेदन, सूत्रसंचालन, आर्किटेक्चर आणि मराठी भाषेचं भविष्य.
हा एपिसोड शेवटपर्यंत पाहा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा!
व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा आणि Marathi Manus in UK चॅनेल Subscribe करा.
🎙️ तुमच्या आमच्या मनातलं — साता समुद्रापार असलेल्या आपल्या माणसांच्या गोष्टी!
#MarathiPodcast #MarathiManusInUK #PrachiGhotankar
#MarathiRadio #MarathiCommunityUK #MarathiLanguage #MarathiAnchoring #MarathiCulture #UKMarathi
Marathi Podcast UK Marathi Radio Presenter
Prachi Ghotankar Marathi Community in UK
Marathi Manus in UK House of Lords Marathi
Marathi Interview Marathi Language Abroad
BHF Radio Marathi Akashvani Yuvavani
Marathi Anchoring Marathi Culture in uk
TIMESTAMPS
00:00 Start
01:42 Intro
04:28 UK मध्ये कधी आलात आणि सध्या काय करता?
08:10 UK ला कोणत्या radio मध्ये काम करता?
10:40 आकाशवाणीचा प्रवास कसा सुरू झाला?
14:45 आवड कशी जपली?
17:02 भारतातला आणि UK मधला श्रोता वेगळा आहे तर बदल कसा केला?
22:33 British Parliament मध्ये मराठीमध्ये कविता सादर केली त्याबद्दल काय सांगाल?
24:16 British Parliament मध्ये कविता सादर करता येणार आहे हे ऐकून कसं वाटलं?
25:46 British Parliament मध्ये कविता सादर करताना मराठी भाषेचा अभिमान वाटला का?
27:55 British मंडळींना मराठी कविता कशी समजली?
29:01 British मंडळींचा प्रतिसाद कसा होता?
30:22 मराठी भाषा टिकवण्यासाठी परदेशातील सांस्कृतिक मंडळांनी घराघरांमध्ये काय केलं पाहिजे?
39:48 Social media मुळे निवेदनाला आणि paid निवेदनाला सूत्रसंचालनाला काही अडचणी आल्यात का?
44:10 फक्त आवाज चांगला असणं उच्चार चांगले असणं म्हणजे निवेदन करणं का?
45:35 आकाशवाणीच्या काही आठवणी आहेत का?
48:31 DPPF FOUNDATION - पारनेरकर महाराज पूर्णवाद
54:38 मोठा व्यासपीठ मिळालं तर मराठीसाठी काय करशील?
56:14 पुन्हा वाटते - विं दा करंदीकर
नमस्कार मंडळी! मी पुष्कर उज्जैनकर. मूळचा आपल्या धुळ्याचा आणि सध्या इंग्लंडमधील मँचेस्टर (UK) येथे वास्तव्यास आहे.
'तुमच्या आमच्या मनातलं' या आपल्या हक्काच्या मराठी प्लॅटफॉर्मवर तुमचं मनापासून स्वागत!
ॲडव्हर्टाइजिंग सेक्टरमधील माझा अनुभव, फोटोग्राफीची आवड आणि लिखाणातील थोडासा 'ह्युमर' (विनोद) वापरून मी तुमच्यासाठी युकेमधील आयुष्य आणि इथल्या मराठी माणसांच्या गोष्टी घेऊन येत असतो. व्लॉग्सच्या माध्यमातून तुम्ही आमची फिरस्ती पाहिलीच आहे, पण आता 'पॉडकास्ट' च्या माध्यमातून आम्ही सातासमुद्रापार राहणाऱ्या मराठी मनांच्या गोष्टी आणि त्यांचा संघर्ष तुमच्यासमोर मांडणार आहोत.
या चॅनेलवर तुम्हाला काय पाहायला मिळेल?
🎙️Marathi Podcast: युकेत राहणाऱ्या मराठी माणसांचे अनुभव, करिअर, शिक्षण आणि यशाच्या गोष्टी.
🌍UK Life & Vlogs: मँचेस्टर आणि संपूर्ण युकेमधील आमचा प्रवास, फिरणं आणि जगणं.
🎭Humorous Stories: लिखाण आणि सादरीकरणातून मांडलेले दैनंदिन जीवनातील मजेशीर किस्सा.
डिस्क्लेमर (Disclaimer):या व्हिडिओमध्ये अतिथी किंवा पॅनलिस्टद्वारे व्यक्त केलेली मते त्यांची वैयक्तिक मते आहेत. ती या चॅनेल, निर्माते किंवा कर्मचाऱ्यांच्या विचारांचे प्रतिनिधित्व करत नाहीत. हा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनासाठी बनवण्यात आला आहे. व्हिडिओमधील माहितीची अचूकता किंवा वैधतेची जबाबदारी चॅनेल घेत नाही. आमचा उद्देश कोणत्याही जात, धर्म, समुदाय, संस्था किंवा व्यक्तीच्या (जीवित किंवा मृत) भावना दुखावण्याचा नाही. कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवण्यापूर्वी प्रेक्षकांनी स्वतःच्या पातळीवर खातरजमा करावी.
Instagram वर फॉलो करा: Dhakka Mar Pushkar: https://www.instagram.com/dhakka_mar_...
Tumchya Aamchya Manatala: https://www.instagram.com/tumchyaaamc...
Facebook वर जोडून राहा: https://www.facebook.com/profile.php?...
Email us at tumchyaaamchyamanatala@gmail.com
#TumchyaAmchyaManatala #DhakkaMarPushkar #MarathiVlogger #marathipodcast #LifeInUK #MarathiVlog #maharashtra #MarathiPodcast #MarathiManusInUK
#TumchyaAmchyaManatala #DhakkaMarPushkar #MarathiVlogger #marathipodcast #LifeInUK #DhuleToUK #maharashtra