Manoj Jarange Patil यांनी ज्यांच्याशी चर्चा केली त्या मंत्र्यांवरच टीका का केली?|Maratha Reservation
Mumbai Tak
0:00 / 0:00
Manoj Jarange Patil यांनी ज्यांच्याशी चर्चा केली त्या मंत्र्यांवरच टीका का केली?|Maratha Reservation
27 321 просмотр · 6 часов назад
Mumbai Tak
4,66 млн подписчиков
27 321 просмотр · 6 часов назад
#ManojJarangePatil #ManojJarange #MarathaReservation #MarathaAndolan #AntarwaliSarati #Jalna #MarathaMorcha #HungerStrike
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटलांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू केलंय. त्यानंतर आता सरकारच्या शिष्टमंडळानेही मनोज जरांगेंसोबत चर्चा केली. परंतु जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला. आता जरांगे पाटील यांनी राज्य सरकार तसेच संबंधित मंत्र्यांवर जोरदार टीका करत संताप व्यक्त केला.
Maratha reservation activist Manoj Jarange Patil has once again intensified his protest. He is on an indefinite hunger strike at Antarwali Sarati in Jalna, demanding Maratha reservation. Despite discussions with a government delegation, Jarange refused to withdraw his hunger strike and strongly criticized the Maharashtra government and concerned ministers.
Manoj Jarange Patil यांनी ज्यांच्याशी चर्चा केली त्या मंत्र्यांवरच टीका का केली?| Maratha Reservation
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.