खडकातून उडणारा कारंजा | Natural Rock Fountain | हेदवीचा समुद्र किनारा आणि बामनघळ
kokan aani sanskruti
0:00 / 0:00
खडकातून उडणारा कारंजा | Natural Rock Fountain | हेदवीचा समुद्र किनारा आणि बामनघळ
637 просмотров · 2 мес. назад
kokan aani sanskruti
1,38 тыс. подписчиков
637 просмотров · 2 мес. назад
एकदा येऊन बघा खडकातून उडणारा कारंजा | Natural Rock Fountain | निसर्ग सौदंर्याचा अनुभव बामनघळ
नमस्कार मंडळी 🙏
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील हेदवी या गावांमध्ये समुद्रकिनारा आहे त्या समुद्रकिनाऱ्या नजीक लाटांच्या पानामुळे एक नैसर्गिक घळ तयार झालेली आहे आणि या नैसर्गिक घळा मध्ये समुद्राच्या लाटांचे पाणी हे प्रेशर ने येऊन जेव्हा खडकावर आपटते त्यावेळी मोठा कारंजा उडतो हा अनुभव एक नवीन अनुभव आहे आमच्यासाठी आणि हे पाहायला खूप सुंदर वाटतं,बामनघळअप्रतिम ठिकाण आहे या ठिकाणाला तुम्ही एकदा तरी भेट द्या
#guhagar #ratnagiri #hedavi #turist #turizm #turizem #turistpoint #paryatan #maharashtrturistpoint #india #indianvlogger #पर्यटन #turistplace #kudal #sindhudurg #kokan #kokani #kokan_diary #kokanaanisanskruti #कोकणाआनिसंस्कृती
बामनगळ या ठिकाणी येण्यासाठी गुहागर पर्यंत बसणे येऊ शकता किंवा तुमच्या प्रायव्हेट गाडीने येऊ शकतात आणि हेदेवी या ठिकाणी आल्यानंतर हेदवीचे गणपती आहे त्याच्या पासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर बामनघळ ठिकाण आहे.
बामणघळ हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
व्हिडिओ पाहता त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद 🙏
• मी आंबोली मध्ये काय काय बघितले | Amboli wa...
• ब्रम्हराक्षसाची मायावी रूपे / दशावतारातील ...
• The Dance of the Divine: Sahastrabahu and ...
• हळदीकुंकवाचे महत्व / haldikukvache mahatv ...
व्हिडिओ पाहता त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद 🙏