Перейти к содержимому

Special Report : जरांगे आरोपांचे पुरावे देणार? | Manoj Jarange vs Eknath Shinde

Saam TV News

0:00 / 0:00

Special Report : जरांगे आरोपांचे पुरावे देणार? | Manoj Jarange vs Eknath Shinde

4 756 просмотров · 3 часа назад
Saam TV News
6,2 млн подписчиков
4 756 просмотров · 3 часа назад
जरांगेंचा 500 कोटींच्या घोटाळ्याचा दावा? शिंदे-जरांगे वाद पेटला, उद्या मोठा खुलासा करणार? | Manoj Jarange vs Eknath Shinde: ₹500 Crore Allegation | Big Reveal Tomorrow? दसरा मेळाव्यातून सुरू झालेला वाद आता चांगलाच चिघळताना दिसतोय. कधीकाळी सौहार्दाचे संबंध असलेल्या मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्षामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलंय. मनोज जरांगे यांनी 500 कोटी रुपयांच्या कथित प्रकरणाबाबत मोठा खुलासा करण्याचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांनी जरांगेंना 500 कोटी रुपये दिल्याचा आरोप नेमका काय आहे? उद्याच्या पत्रकार परिषदेत जरांगे कोणते पुरावे सादर करणार? या दाव्यांची सत्यता काय, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. The political tension between Maratha activist Manoj Jarange Patil and Deputy Chief Minister Eknath Shinde has intensified following the Dussehra rally controversy. Jarange has indicated that he will make a major revelation concerning an alleged ₹500 crore issue at his upcoming press conference. What exactly is the allegation, and what evidence will he present? The claims remain allegations, with further details awaited. Manoj Jarange Patil, Eknath Shinde, ₹500 Crore Allegation, Jarange Press Conference, Maharashtra Politics, Dussehra Rally Controversy, Maratha Politics, Political Breaking News, Saam TV news tags #manojjarange #eknathshinde #500crore #marathapolitics #maharashtrapolitics #pressconference #breakingnews #saamtv #मनोजजरांगे #एकनाथशिंदे