आईने बनवली पाणीपुरी आणि मी केले मोदक! 😋 ❤️😊| Sandhya Abhi Vlogs
sandhya abhi vlogs
0:00 / 0:00
आईने बनवली पाणीपुरी आणि मी केले मोदक! 😋 ❤️😊| Sandhya Abhi Vlogs
22 066 просмотров · 1 день назад
sandhya abhi vlogs
656 тыс. подписчиков
22 066 просмотров · 1 день назад
नमस्कार मंडळी! 🙏
आजच्या व्लॉगमध्ये एकदम धमाल आली आहे. आईने माझ्यासाठी मस्त चमचमीत अशी पाणीपुरी बनवली, तर मी सुद्धा ठरवलं की आज आईसाठी खास मोदक बनवावेत! 🤤 आता आईच्या हातची पाणीपुरी जास्त भारी झाली होती की माझे मोदक? हे पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की बघा.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला काय जास्त आवडतं - पाणीपुरी की मोदक? हे कमेंट करून नक्की सांगा! 👇
तुमच्या प्रेमासाठी आणि सपोर्टसाठी खूप खूप धन्यवाद!
व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! ❤️
Subscribe to our channel: / @sandhyaabhi7
#SandhyaAbhiVlogs #MarathiVlog #Aai #Panipuri #Modak #MarathiComedy #MarathiYouTuber #FamilyVlog #SandhyaAbhi #PuneVlogger #MaharashtrianFood