नेताजी काँग्रेस पक्षाच्या नेत्यासोबत प्रचार का केला नाही? प्रा. आनंद जेठेंनी सांगितलं... LetsUpp
LetsUpp Marathi
0:00 / 0:00
नेताजी काँग्रेस पक्षाच्या नेत्यासोबत प्रचार का केला नाही? प्रा. आनंद जेठेंनी सांगितलं... LetsUpp
581 просмотр · 14 ч назад
LetsUpp Marathi
705 тыс. подписчиков
581 просмотр · 14 ч назад
नेताजी काँग्रेस पक्षाच्या नेत्यासोबत प्रचार का केला नाही? प्रा. आनंद जेठेंनी सांगितलं...
-
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला मंगळवारी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरुवात झाली. मात्र, यात पुण्यातील स्थानिक पक्ष नेताजी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रंगाशेठ यांनी त्यांच्याच पक्षाचे उमेदवार प्रा. आनंद जेठे आणि त्यांच्या पत्नी प्रा. दिपाली जेठे यांच्यावर 20 लाख रुपये घेतल्याचा आरोप केला. त्यावर प्रा. आनंद जेठे यांनी थेट प्रत्युत्तर दिलंय, पाहा...
-
#AnandJethe #PuneGraduateElection #PuneElectionNews #MLCElection2026 #PuneNews #MaharashtraNews #MarathiNews #VoteCounting #ElectionControversy #PuneTeachersConstituency #GraduateConstituency #BreakingNews #LetsUppMarathi
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp...
महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/