बुधवार पेठेत त्या रात्री नेमकं काय घडलं ? | Raid in Budhwar Peth Pune | Priyadarshini Hinge |
Max Maharashtra
0:00 / 0:00
बुधवार पेठेत त्या रात्री नेमकं काय घडलं ? | Raid in Budhwar Peth Pune | Priyadarshini Hinge |
5 552 просмотра · 7 месяцев назад
Max Maharashtra
1,03 млн подписчиков
5 552 просмотра · 7 месяцев назад
#MaxMaharashtra #MaharashtraNews
११ फेब्रुवारीच्या रात्री बुधवार पेठेत टाकण्यात आलेल्या रेडनंतर परिसरात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या कारवाईदरम्यान काही अल्पवयीन मुलींनाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली. त्या मुली कोण होत्या? त्यांची ओळख आणि पार्श्वभूमी काय? पोलिसांनी त्यांच्याशी नेमकी कोणती प्रक्रिया राबवली ?
या संपूर्ण प्रकरणात मुलींच्या शिक्षणावर, मानसिक स्वास्थ्यावर आणि भविष्यातील आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो? त्यांच्या शैक्षणिक व मानसिक खच्चीकरणाला जबाबदार कोण ? या गंभीर प्रश्नांवर स्पष्ट आणि थेट भाष्य करत आहेत ‘सहेली’च्या कार्यकारी संचालक डॉ. तेजस्वी सेवेतरी. त्यांच्याशी सखोल संवाद साधला आहे मॅक्स वुमनच्या संपादक प्रियदर्शिनी हिंगे यांनी.
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
स्वतंत्र पत्रकारितेच्या चळवळीला हातभार लावा ! तुमचा सहभागनिधी द्या...
Max Maharashtra Media Solutions LLP.
Account Number - 6516408513 (Indian Bank)
IFSC CODE IDIB000N052
Branch: Nariman Point
GSTN-27ABEFM7926N1ZM
या लिंक वर क्लिक करूनही सहभाग निधी देता येऊ शकेल.
https://www.instamojo.com/@MAXMAHARAS...
Subscribe to Max Maharashtra here:
https://bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 9930676053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : https://www.kooapp.com/profile/MaxMah...
→ Sharechat : https://sharechat.com/max_maharashtra
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
https://www.maxmaharashtra.com/