Перейти к содержимому

लालबागच्या राजाची महाआरती | लालबागचा राजा 2026 थेट प्रक्षेपण | Lalbaugcha Raja 2026 Live

Mumbai Tak

0:00 / 0:00

लालबागच्या राजाची महाआरती | लालबागचा राजा 2026 थेट प्रक्षेपण | Lalbaugcha Raja 2026 Live

2 920 просмотров · Трансляция закончилась 1 час назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
2 920 просмотров · Трансляция закончилась 1 час назад
लालबागचा राजा २०२६ च्या आरतीचा भक्तिमय सोहळा LIVE पाहा. मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणपतीची आरती, भक्तीमय वातावरण आणि बाप्पाचे मनमोहक दर्शन घरबसल्या अनुभवता येणार आहे. गणपती बाप्पाच्या आरतीचा हा पवित्र सोहळा आणि लालबागच्या राजाचे दर्शन मुंबई Tak सोबत LIVE पाहा. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Mumbai Tak ला Subscribe करा. लालबागच्या राजाची महाआरती | लालबागचा राजा 2026 थेट प्रक्षेपण | Lalbaugcha Raja 2026 Live #LalbaugchaRaja#LalbaugchaRaja2026#LalbaugchaRajaAarti 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.