Перейти к содержимому

गुळी बघण्या साठी आम्ही कैनल मधून काडली गाडी 🙏🙏

Avinash lokhande

0:00 / 0:00

गुळी बघण्या साठी आम्ही कैनल मधून काडली गाडी 🙏🙏

64 просмотра · 6 дн. назад
Avinash lokhande
345 подписчиков
64 просмотра · 6 дн. назад
नमस्कार मित्रांनो,🙏🙏 . . . आजचा दिवस खरंच खूप थराविक आणि अनपेक्षित होता! आम्ही शेतात सोयाबीनची गुळी (ढीग) कशी झालीये हे बघायला गेलो होतो. पण त्या गुळीच्या नादात आणि उत्साहात काय गडबड झाली कुणास ठाऊक... आमची गाडी थेट (कॅनलमधून काडली गाडी ! मग पुढे काय राडा झाला? आम्ही गाडी कॅनॉलमधून कशी बाहेर काढली? हे सर्व पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका! . . https://www.instagram.com/avinash_lok... . . तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास: 👉 LIKE करा 👉 SHARE करा 👉 SUBSCRIBE करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा! 🙏🙏