पैसे पण लागत नाहीत, तरी पण मन मानत नाही तुमचं! ऑयस्टर मशरूमची भाजी @SuchitaSatishvlogs
SuchitaSatishvlogs
0:00 / 0:00
पैसे पण लागत नाहीत, तरी पण मन मानत नाही तुमचं! ऑयस्टर मशरूमची भाजी @SuchitaSatishvlogs
121 просмотр · 12 дней назад
SuchitaSatishvlogs
267 подписчиков
121 просмотр · 12 дней назад
आजच्या vlog मध्ये आहे माझा नेहमीचा Daily Routine, घरची कामं आणि रोजच्या आयुष्यातले काही मजेशीर क्षण ❤️
आणि हो… “व्हिडिओला Subscribe करत नाही म्हणून तक्रार” 😄😂
तुम्ही माझे videos पाहता, पण Subscribe करायला विसरता की काय? 😜
सोबत आज बनवली आहे एकदम चविष्ट Oyster Mushroom ची भाजी 🍄
घरकाम, cooking, daily life आणि थोड्या गप्पा… म्हणजे नेहमीसारखाच आपला साधा-सोपा पण मनापासून केलेला vlog ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Channel ला Subscribe 🔔 नक्की करा.
तुमचा एक Subscribe माझ्यासाठी खूप मोठी motivation आहे! 🥰
#DailyVlog #MarathiVlog #MarathiVlogger #MushroomRecipe #OysterMushroom #DailyRoutine #HousewifeVlog #CookingVlog #MarathiYouTuber #LifestyleVlog