Перейти к содержимому

दिवाळीसाठी खास! शेवपासून बनवा परफेक्ट मोतीचूरचे लाडू 😍पाहताच क्षणी तुम्हीही बनवायला लागाल!

Madhavi Bharsat Kitchen

0:00 / 0:00

दिवाळीसाठी खास! शेवपासून बनवा परफेक्ट मोतीचूरचे लाडू 😍पाहताच क्षणी तुम्हीही बनवायला लागाल!

15 просмотров · 2 ч назад
Madhavi Bharsat Kitchen
823 подписчика
15 просмотров · 2 ч назад
दिवाळीसाठी खास शेवपासून बनवलेले मऊ, दाणेदार आणि चविष्ट मोतीचूरचे लाडू! 😍 या रेसिपीमध्ये बेसनाची शेव तळून, मिक्सरमध्ये मोतीचूरसारखा दाणेदार चुरा करून घेतला आहे. त्यानंतर साखरेचा एकतारी पाक, वेलची पूड, मगज बी, ड्रायफ्रूट आणि गरम तूप घालून स्वादिष्ट मोतीचूरचे लाडू तयार केले आहेत. ही सोपी आणि वेगळी रेसिपी तुम्हीही दिवाळीसाठी नक्की करून पाहा! Motichoor Ladoo, Motichur Laddu Recipe, Motichoor Ladoo Recipe in Marathi, Diwali Special Sweets, Besan Sev Ladoo, Homemade Motichoor Ladoo, मोतीचूरचे लाडू, दिवाळी फराळ, दिवाळी स्पेशल रेसिपी, शेवपासून #MotichoorLadoo #MotichurLadoo #DiwaliSpecial #DiwaliRecipe #LadooRecipe #MarathiRecipe #HomemadeSweets #BesanRecipe #दिवाळीफराळ #मोतीचूरचेलाडू *माधवी भरसट किचन ❤️*