तोंडात टाकताच विरघळणारी मऊ आणि खुसखुशीत ओल्या नारळाची वडी | Coconut Burfi Recipe in Marathi
ताईचं Kitchen
0:00 / 0:00
तोंडात टाकताच विरघळणारी मऊ आणि खुसखुशीत ओल्या नारळाची वडी | Coconut Burfi Recipe in Marathi
236 просмотров · 1 мес. назад
ताईचं Kitchen
3,14 тыс. подписчиков
236 просмотров · 1 мес. назад
ओल्या नारळाची खुसखुशीत वडी | Narlichi Vadi Recipe
नारळी पौर्णिमा विशेष तोंडात टाकताच विरघळणारी मऊ, खुसखुशीत आणि रसरशीत ओल्या नारळाची वडी कशी बनवायची, याची अचूक प्रमाणासह सोपी रेसिपी आज आपण पाहणार आहोत. ही नारळ वडी बनवायला अतिशय सोपी असून खाण्यासाठी अगदी अप्रतिम लागते! व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका! 😊
साहित्य:
ओल्या नारळाचा किस: २ कप
उकळून गार केलेले दूध: १ कप
साखर: ३/४ कप
मिल्क पावडर: १/२ कप
वेलची पावडर: १/२ चमचा
साजूक तूप: २ चमचे
पिस्त्याचे काप आणि केशराच्या काड्या (गार्निशिंगसाठी)
तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली, हे कमेंट करून नक्की सांगा!
व्हिडिओ आवडला असेल तर:
👍 लाईक करा
📢 शेअर करा
🔔 सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा
Connect with us on 🔍
▫️Social Media▫️
🔸Instagram : / taichkitchen
🔸Facebook : / taichkitchen
Do subscribe for more Recipe video
/ @taichkitchen
/ @taichkitchen
/ @taichkitchen
🏷️tags:
#taichkitchen #NarlichiVadi #CoconutBurfi #NalariPournimaSpecial #MaharashtrianRecipes #TraditionalSweet #CoconutRecipe #MarathiRecipe #FestivalSweets