Перейти к содержимому

Dr. P.D. Kamala Jayanthi: कीटकाला न मारता पीक वाचवणाऱ्या डॉ. पी. डी. कमला जयंती | Agrowon

Agrowon

0:00 / 0:00

Dr. P.D. Kamala Jayanthi: कीटकाला न मारता पीक वाचवणाऱ्या डॉ. पी. डी. कमला जयंती | Agrowon

68 248 просмотров · 1 месяц назад
Agrowon
877 тыс. подписчиков
68 248 просмотров · 1 месяц назад
#drpdkamalajayanthi #kartutvavanti #fruitfly 'फळमाशी फळापर्यंत नेमकी कशी पोहोचते?' या एका प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी डॉ. पी. डी. कमला जयंती यांनी तब्बल १४ वर्षे संशोधन केलं. त्यातून जन्माला आलं एक असं तंत्रज्ञान, ज्यामुळे फळमाशीचं नियंत्रण करताना फवारणीचा खर्च कमी झाला आणि शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक पर्याय मिळाला. पण हा प्रवास फक्त एका शोधाचा नाही. हा आहे प्रश्न विचारण्याची हिंमत, संशोधनातील सातत्य आणि भारतीय शेतीसाठी आयुष्य समर्पित केलेल्या एका महिला शास्त्रज्ञाच्या कर्तृत्वाचा प्रवास. 'कर्तृत्ववान ती'च्या या १२व्या भागात जाणून घ्या डॉ. कमला जयंती यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास, त्यांचं संशोधन आणि त्यांचे विचार. 'How exactly does a fruit fly reach the fruit?' Dr. P. D. Kamala Jayanti spent 14 years researching to find the answer to this question. It resulted in a technology that reduced the cost of spraying while controlling fruit flies and provided farmers with an eco-friendly option. But this journey is not just about a discovery. This is the journey of a woman scientist who has dared to ask questions, continued research and dedicated her life to Indian agriculture. In this 12th episode of 'Kartravavan Ti', learn about Dr. Kamala Jayanti's inspiring life journey, her research and her thoughts. Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :- वेबसाइट - https://agrowon.esakal.com/ फेसबुक -   / agrowon   इंस्टाग्राम -   / agrowondigital   ट्विटर -   / agrowon   टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान