🏠 Home Food/ sweet potato gulab jamun/पहिल्यांदाच करू शकाल इतके सोपे रताळ्याचे गुलाबजाम/
Kalpana Tidke Recipe
0:00 / 0:00
🏠 Home Food/ sweet potato gulab jamun/पहिल्यांदाच करू शकाल इतके सोपे रताळ्याचे गुलाबजाम/
375 просмотров · 2 нед. назад
Kalpana Tidke Recipe
672 подписчика
375 просмотров · 2 нед. назад
पहिल्यांदाच केले तरी लगेच जमतील असे सोपे रताळ्याचे गुलाबजाम.
sweet potato gulab jam.
३५० ग्राम रताळी (प्रथम रताळी स्वच्छ धुऊन त्याचे मध्यम आकाराचे काप करून घ्यावे. त्यामुळे शिजण्यास मदत होते. चाळणीवर व्यवस्थित शिजवून घ्यावे.)
१ छोटी वाटी मिल्क पावडर. (एव्हरीडे)
२ छोट्या वाट्या साखर.
२ वाट्या पाणी.
६ केशर काड्या.
(उपवासाला वेलची खात असल्यास इलायची पूड टाकावी त्यामुळे गुलाबजाम स्वादिष्ट लागतात)
#प्रथम करत असल्यास तरी जमतील इतके सोपे रताळ्याचे गुलाबजाम.
#गुलाबजाम रेसिपी मराठीमध्ये.
#उपवासासाठी बनवा रताळ्याचे गुलाबजाम.
#बनवायला अतिशय सोपे असलेले गुलाबजाम.
#रताळ्याचे गुलाबजाम.
#उपवास स्पेशल रताळ्याचे गुलाबजाम.
#sweet potato gulab jamun recipe.
#sweet potato Maharashtrian recipe.
#upvas special & easy recipe gulab jam.
#Homemade gulab jamun recipe.
अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी होम फूड कल्पना तिडके रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सह.
पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.