Перейти к содержимому

मोदकाची उकड कधीच फेल होणार नाही | पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट मोदकाची उकड |मऊ आणि लुसलुशीत मोदक बनवा

Marathi recipes with Rutuja

0:00 / 0:00

मोदकाची उकड कधीच फेल होणार नाही | पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट मोदकाची उकड |मऊ आणि लुसलुशीत मोदक बनवा

1 255 просмотров · 8 дней назад
Marathi recipes with Rutuja
71,3 тыс. подписчиков
1 255 просмотров · 8 дней назад
#मोदक #ukad #festival ‪@Marathirecipeswithrutuja‬ गणपती बाप्पा मोरया! 🙏✨ साहित्य 🌱 पाव किलो इंद्रायणी तांदूळ पाव किलो आंबेमोहोर तांदूळ पासून मोदक पीठ बनवून घेतले एक वाटी मोदकाचे पीठ एक वाटी पाणी पाव चमचा मीठ एक चमचा साजूक तूप 🙏 मोदकाची उकड अशी बनवा | मऊ, लुसलुशीत आणि परफेक्ट उकड 🙏 उकडीचे मोदक बनवताना सर्वात महत्त्वाची असते ती मोदकाची उकड 😍 या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मऊ, लुसलुशीत, लवचिक आणि तुटणार नाही अशी परफेक्ट उकड कशी बनवायची ते दाखवले आहे. या पद्धतीने बनवलेली उकड मोदक करताना सहज हाताळता येते आणि मोदकही छान आकाराचे बनतात. 🙌 गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवणार असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा! 🌺🙏 मोदकाची परफेक्ट, मऊ आणि लवचिक उकड बनवण्यासाठी टिप्स: 🌺तांदळाचे पीठ चांगल्या दर्जाचे आणि बारीक असावे. 🌺पाणी व्यवस्थित उकळल्यावरच पीठ घाला. 🌺पाण्यात थोडे मीठ आणि तेल/तूप घातल्याने उकड मऊ राहते. 🌺पीठ घातल्यानंतर झाकण ठेवून काही मिनिटे वाफ येऊ द्या. 🌺मोदकाची उकड लवचिक होण्यासाठी अशी मळा 👇 🌺उकड वाफवून घेतल्यानंतर थोडी कोमट असतानाच मोठ्या ताटात काढा. 🌺हाताला थोडे पाणी किंवा तूप लावा. 🌺उकड हाताच्या तळव्याने पुढे दाबत-दाबत मळा. 🌺पुन्हा उकड एकत्र करून दुमडून परत तळव्याने दाबा. 🌺असे ५-६ मिनिटे सतत मळल्याने उकड गुळगुळीत आणि stretchable होते. 🌺उकड कोरडी किंवा तडे जाणारी वाटली तर 1–2 चमचे कोमट पाणी थोडे थोडे घालून मळा 🌺उकड नेहमी झाकून ठेवा, नाहीतर ती सुकून तडे जाऊ शकतात. 🌺उकड जितकी गुळगुळीत आणि मऊ मळाल, तितके मोदक सुंदर बनतील. 😍 मुख्य टिप: उकड मळल्यानंतर ती लवचिक, मऊ आणि तडे न जाणारी झाली पाहिजे. 🙌 व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका. ❤️ 📧 For collaboration enquiries - rutujabhomkar01@gmail.com मोदकाची उकड, उकडीचे मोदक, मोदक पीठ, मोदकासाठी उकड, उकड कशी बनवायची, मऊ उकड, लुसलुशीत उकड, गणपती मोदक रेसिपी, गणेश चतुर्थी रेसिपी, मराठी रेसिपी, modak ukad recipe, ukadiche modak, modak dough recipe, perfect modak dough, soft modak dough, steamed modak recipe, Ganpati special recipe, Marathi food recipe, homemade modak #मोदकाचीउकड #उकडीचेमोदक #मोदक #GanpatiSpecial #GaneshChaturthi #ModakRecipe #UkadicheModak #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #ModakDough #GanpatiBappaMorya #मराठीरेसिपी