Перейти к содержимому

🪔दीप पूजनासाठी कणकेचे दिवे कसे बनवायचे?| सोपी आणि सुंदर पद्धत कणकेचे सुंदर दिवे| दीप अमावस्या स्पेशल

Marathi recipes with Rutuja

0:00 / 0:00

🪔दीप पूजनासाठी कणकेचे दिवे कसे बनवायचे?| सोपी आणि सुंदर पद्धत कणकेचे सुंदर दिवे| दीप अमावस्या स्पेशल

1 091 просмотр · 1 месяц назад
Marathi recipes with Rutuja
71,3 тыс. подписчиков
1 091 просмотр · 1 месяц назад
#subscribe #cooking #recipe ‪@Marathirecipeswithrutuja‬ साहित्य ✅ एक वाटी गव्हाचे पीठ अर्धी वाटी गुळ पाव वाटी पाणी पाव वाटी बारीक रवा जायफळ पूड मीठ 🪔 दीप अमावस्या स्पेशल कणकेचे सुंदर सुबक दिवे🪔 दीप अमावस्येच्या दिवशी दीप पूजनासाठी कणकेचे सुंदर, पारंपरिक आणि सुबक दिवे अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसे बनवायचे, हे या व्हिडिओमध्ये पाहूया. ✨ कणकेपासून दिव्यांना सुंदर आकार देऊन ते व्यवस्थित तयार करून दीप पूजनासाठी कसे बनवायचे याची संपूर्ण पद्धत या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. 🪔🌼 हे सुंदर कणकेचे दिवे तुम्ही दीप अमावस्या, दीप पूजन किंवा इतर शुभ प्रसंगीदेखील बनवू शकता. व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Share करा आणि marathi Recipes with Rutuja चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. ❤️ शुभ दीप अमावस्या! 🪔✨ 📧 For collaboration enquiries - rutujabhomkar01@gmail.com कणकेचे दिवे, कणकेचे दिवे कसे बनवायचे, दीप अमावस्या, दीप अमावस्या स्पेशल, दीप पूजन, दीप पूजनासाठी दिवे, कणकेचे सुंदर दिवे, सुंदर सुबक दिवे, घरच्या घरी कणकेचे दिवे, पारंपरिक दिवे, आट्याचे दिवे, आट्याचे दिए, दीप अमावस्या दिवे, दीप सजावट, दीप पूजन सजावट, मराठी रेसिपी, Marathi Recipe, Diya Making, Dough Diya, Deep Amavasya #कणकेचेदिवे #दीपअमावस्या #दीपपूजन #सुंदरसुबकदिवे #दीपअमावस्यास्पेशल #कणकेचेदिवेकसेबनवायचे #दीपसजावट #पारंपरिकदिवे #घरच्याघरीदिवे #MarathiRecipe #DeepAmavasya #DiyaMaking #DoughDiya #DiyaDecoration #MarathiYouTuber