Chhaya आणि माझं नुसतं भांडण 😂 | कसा बसा खरसुंडीचा प्रवास सुरू ठेवला 😍 | Marathi Vlog
Viraj
0:00 / 0:00
Chhaya आणि माझं नुसतं भांडण 😂 | कसा बसा खरसुंडीचा प्रवास सुरू ठेवला 😍 | Marathi Vlog
194 просмотра · 2 недели назад
Viraj
39 подписчиков
194 просмотра · 2 недели назад
Chhaya आणि मी खरसुंडीला जायचा प्लॅन केला… 😍
पण प्रवास सुरू होण्याआधीच आमच्यात नुसती भांडणं आणि कट-कट सुरू झाली 😂
कसा बसा आम्ही प्रवास चालू ठेवला आणि Chhaya च्या कट-कटसोबत आमचा हा मजेशीर प्रवास Enjoy केला! 😜❤️
या Vlog मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल —
🚗 खरसुंडीचा प्रवास
😂 आमची मजेशीर भांडणं
🤣 Chhaya ची कट-कट
❤️ प्रवासातील मस्ती आणि धमाल
📸 सुंदर Moments
Vlog आवडला तर Like 👍 करा, Comment करा आणि Channel ला Subscribe करून Bell Icon 🔔 नक्की दाबा!
#Kharsundi #MarathiVlog #ChhayaVlog #MarathiYouTuber #TravelVlog