Перейти к содержимому

कल्याण डोंबिवलीत MNS च्या Raju Patil यांचा शिंदेसेंनेला पाठींबा, Raj ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना फसवलं ?

BolBhidu

0:00 / 0:00

कल्याण डोंबिवलीत MNS च्या Raju Patil यांचा शिंदेसेंनेला पाठींबा, Raj ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना फसवलं ?

110 168 просмотров · 8 мес. назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
110 168 просмотров · 8 мес. назад
#BolBhidu #RajThackeray #UddhavThackeray मला माहिती नव्हतं, ते उद्धव ठाकरेंनाच माहिती होतं. मनसेचे संदिप देशपांडे, राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे यांची मुंबईत बैठक झाल्याचं उद्धव ठाकरेंना माहिती होतं, आत्ता पडद्यामागे काय चालू आहे हे देखील उद्धव ठाकरेंना माहिती आहे. त्यांनीच या बैठकीची माहिती मला दिली..हे विधान आहे संजय राऊतांच. त्याचं कारण ठरलय कल्याण डोंबवलीत मनसेने एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत केलेली आघाडी. दूसरीकडे मनसे नेते बाळा नांदगावकर यांना माध्यमांनी अस काही मुंबईत देखील होवू शकतं का अस विचारताच, राजकारणात काहीही घडू शकतं अस विधान बाळा नांदगावकरांनी केलं आहे. आत्ता मनसे च्या स्थानिक नेत्यांनी स्थानिक पातळीवर घेतलेला निर्णय म्हणून कल्याण डोंबवलीच्या निर्णयाकडे पाहिलं जातं असलं तरी राज ठाकरेनी या युतीला पाठिंबा दिला, त्यांच्या सहमतीनेच ही युती घडून आलं आहे अस मनसेचे माजी आमदार राजू पाटलांनी सांगण्यास सुरवात केली आहे. या एकूणच प्रकरणावरून राजकारणात मात्र एक चर्चा जोरात सुरू झालेय ती म्हणजे, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे निवडणूकीपूर्वीच एकत्र होते का? ते एकमेकांना प्रोटेक्ट करण्याचंच काम करत होते का? भाजपसह शिंदे यांच्या सोयीच काम राज ठाकरेनी केलं का? आणि हे काम पूर्णत्वाला गेल्यानंतरच राज ठाकरे आत्ता उद्धव ठाकरेपासून वेगळे होतायत का? नेमके हे आरोप का होतायत? या आरोपांमध्ये किती तथ्य दिसतय? आणि राज ठाकरेंनी खरच उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला का? पाहूया या व्हिडीओतून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/