Перейти к содержимому

संजयकाका पाटील किंगमेकर होणार? एका मताने सांगली जिल्हा बँकेचा सगळा डाव फिरणार | Sanjaykaka Patil

Satte pe Satta

0:00 / 0:00

संजयकाका पाटील किंगमेकर होणार? एका मताने सांगली जिल्हा बँकेचा सगळा डाव फिरणार | Sanjaykaka Patil

10 681 просмотр · 8 ч назад
Satte pe Satta
196 тыс. подписчиков
10 681 просмотр · 8 ч назад
#SanjaykakaPatil #SangliPolitics #RohitPatil #JayantPatil सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत एका मताने झालेल्या विजयाने जिल्ह्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे. माजी खासदार संजयकाका पाटील यांनी माजी आमदार सुमनताई पाटील यांचा पराभव करत बँकेच्या संचालक मंडळात प्रवेश केला. आता संजयकाका पाटील यांची भूमिका अध्यक्षपदाच्या निवडीत निर्णायक ठरणार का? ते जयंत पाटील आणि रोहित पाटील यांच्या गटाला धक्का देणार, की महायुतीसोबतचा राजकीय हिशेब चुकता करणार? सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेचं गणित नेमकं काय आहे आणि संजयकाका पाटील कोणाच्या बाजूने उभे राहणार, याचा सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये पाहा. #SanjaykakaPatil #SangliDistrictBank #SangliPolitics #SumanTaiPatil #RohitPatil #JayantPatil #MaharashtraPolitics #DistrictBankElection #SangliNews #CooperativePolitics #MaharashtraNews #MarathiNews #PoliticalAnalysis #SattePeSatta