Перейти к содержимому

लवकर खराब न होणारे उपवासाचे साबुदाणा लाडू | Upawasache Sabudana Ladu

Lata Rawale

0:00 / 0:00

लवकर खराब न होणारे उपवासाचे साबुदाणा लाडू | Upawasache Sabudana Ladu

208 просмотров · 10 дн. назад
Lata Rawale
353 подписчика
208 просмотров · 10 дн. назад
लवकर खराब न होणारे उपवासाचे साबुदाणा लाडू | Upawasache Sabudana Ladu उपवासाला तिखट खाऊन कंटाळा आला तर झटपट बनवा साबुदाण्याचे गोड लाडू, या लाडू मध्ये पाक नसल्यामुळे लवकर खराब होत नाहीत. लाडूची रेसिपी पाहण्यासाठी पूर्ण व्हिडीओ पाहा. साबुदाणा,शेंगदाणे,तिळ, खोबरा खिस घेऊन त्याला चांगले भाजून घ्या व मिक्सर च्या भांड्यामध्ये बारीक करुन घ्या. त्यामध्ये गुळ मिक्स करा व तुपामध्ये ड्राय फ्रुट टाकून त्यामध्ये घाला. आणि आपल्या आवडीप्रमाणे लाडू बांधून घ्या. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला Like,Share व Comment करा. Lata Rawale या चॅनलला subscribe करायला विसरू नका. धन्यवाद 🙏🙏 #sabudanaladu l#upwasrecipe #upwassabudanaladu #साबुदाणालाडू #उपवासस्पेशल #उपवासरेसीपी #उपवास