गौरी पूजन 🌺| आणि यावेळी नैवेद्य खास माझ्याहातून| गाठी घेतल्या ❤️| निरोप
nayanasmomlife
0:00 / 0:00
गौरी पूजन 🌺| आणि यावेळी नैवेद्य खास माझ्याहातून| गाठी घेतल्या ❤️| निरोप
59 просмотров · 3 дня назад
nayanasmomlife
50 подписчиков
59 просмотров · 3 дня назад
जय गजानन 🙏🏻🌺
आजच्या vlog मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे गौरी पूजनाचा सुंदर दिवस ✨
गौरीचा नैवेद्य आमच्याकडे संध्याकाळी दाखवला जातो, पण त्याची तयारी मात्र सकाळपासूनच सुरू होते. सकाळी घरची कामं, स्वयंपाक, पूजा आणि त्यानंतर गौरीसाठी खास नैवेद्य बनवण्याची लगबग… ❤️
यावेळी मी गौरीसाठी खास असा नैवेद्य बनवला आणि गाठीसुद्धा घेतल्या. 🌺🍱
अखंड दिव्याजवळ गौरी पूजेची मांडणी करून पूजा केली आणि त्यानंतर सुरू झाली संध्याकाळच्या नैवेद्याची तयारी.
सणाच्या दिवशीची ही छोटीशी लगबग, पूजा आणि घरातला सुंदर माहोल तुम्हाला या vlog मध्ये नक्की पाहायला मिळेल. 🪔🌸
व्हिडिओ आवडला तर Like, Comment आणि Subscribe नक्की करा. ❤️
#गौरीपूजन #गौरीगणपती #गौरीनैवेद्य #गाठी #GauriPujan #GauriGanpati #MarathiVlog #MarathiYouTuber #FestivalVlog #GauriVlog #NayanasMomLife