Перейти к содержимому

पूर्णेकर मृत्यू प्रकरणावर महेश्वरी तरे आक्रमक; “सामान्य माणसांनी जगायचं नाही का?” | Thane |

Sakal (सकाळ)

0:00 / 0:00

पूर्णेकर मृत्यू प्रकरणावर महेश्वरी तरे आक्रमक; “सामान्य माणसांनी जगायचं नाही का?” | Thane |

30 443 просмотра · 18 часов назад
Sakal (सकाळ)
2,09 млн подписчиков
30 443 просмотра · 18 часов назад
ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणावर महेश्वरी तरे यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. पूर्णेकर अमली पदार्थांविरोधात बोलत होते, यात त्यांची काय चूक होती, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच “राजकारण प्रत्येकाच्या आयुष्यात आणू नका” असं म्हणत त्यांनी सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला. या प्रकरणातील चौकशीबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. #Thane #PradeepPurnekar #MaheshwariTare #ThaneNews #SakalNews PRJMB05 EDSGL01 ---------------------------------------------------------------------------------------- Please Like and Subscribe for More Videos. Subscribe YouTube Channel :    / @sakalmediagroup   log on to: https://www.esakal.com/ Social Media Handles: Facebook:   / sakalnews   Twitter:  / sakalmedianews   Instagram:   / sakalmedia   Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m... Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...