Перейти к содержимому

Abhijeet Dipke रागावले, दिल्ली पोलिसांवर जोरदार टीका, संताप | Saurabh Das | Ashutosh Ranka

Mumbai Tak

0:00 / 0:00

Abhijeet Dipke रागावले, दिल्ली पोलिसांवर जोरदार टीका, संताप | Saurabh Das | Ashutosh Ranka

50 328 просмотров · 13 ч назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
50 328 просмотров · 13 ч назад
#CockroachJanataParty #CJP #AbhijeetDipke #SaurabhDas #AjinkyaShinde #AshutoshRanka #DelhiPolice #JantarMantar #DelhiNews कॉक्रोच जनता पार्टीचे नेते सौरभ दास, अजिंक्य शिंदे आणि आशुतोष रांका यांना आज दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं. हे तिन्ही नेते सकाळी जंतर मंतरवर जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी दिल्लीत गोंधळ झाला आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणावर सीजेपी नेते अभिजीत दिपके यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच दिल्ली पोलिसांवर जोरदार टीका देखील केली. Cockroach Janata Party leaders Saurabh Das, Ajinkya Shinde, and Ashutosh Ranka were detained by Delhi Police while heading towards Jantar Mantar this morning. Following the incident, CJP leader Abhijeet Dipke expressed his anger and strongly criticized the Delhi Police over the action. Abhijeet Dipke रागावले, दिल्ली पोलिसांवर जोरदार टीका, संताप | Saurabh Das | Ashutosh Ranka 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.