ॐ चिले दत्त | भाग १ | चिले महाराजांची अद्भुत जीवनगाथा | Marathi Podcast Series
Sadnyan Foundation
0:00 / 0:00
ॐ चिले दत्त | भाग १ | चिले महाराजांची अद्भुत जीवनगाथा | Marathi Podcast Series
3 487 просмотров · 3 нед. назад
Sadnyan Foundation
245 подписчиков
3 487 просмотров · 3 нед. назад
आज दिनांक 15 सप्टेंबर 2026! ह्या दिवसापासुन ॐ चिले दत्त ही सिरीज सुरु होते आहे .15 सप्टेंबर 2026 रोजी आहे ऋषींपंचमी! आणि ह्याच तिथीला आहे शेगावनिवासी श्रीगजानन महाराज समाधिस्त झाले असा तो पावन दिवस. गुरुतत्व जसे अजन्मा आहे तसेच ते अविनाशी सुध्दा आहे. म्हणुनच श्रीचिलेदेवांच्या सिरीजच्या शुभारंभासाठी ऋषींपंचमीचं औचित्य साधलं आहे. आपण सर्वजण ह्या सिरीजचं स्वागत कराल ही खात्री आहे. ॐ चिले दत्त ! /\
चिले महाराजांच्या विलक्षण जीवन प्रवासावर आधारित
“ॐ चिले दत्त” या विशेष मालिकेचा हा पहिला भाग
या भागातून चिले महाराजांच्या जीवनातील काही अद्भुत प्रसंग,
त्यांचे विचार आणि त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा वेध घेण्याचा
प्रयत्न केला आहे.
▶ संपूर्ण ॐ चिले दत्त मालिका: • Плейлист
अशाच आध्यात्मिक आणि विचारप्रवर्तक कार्यक्रमांसाठी
चॅनेल Subscribe करा आणि हा भाग आपल्या परिवारासोबत शेअर करा.
#चिलेमहाराज #ॐचिलेदत्त #मराठीपॉडकास्ट#shankarmaharaj