ऋषी पंचमीची खास भाजी 😋🌿 | Traditional Maharashtrian Recipe | Gharghuti Swayampak
Gharghuti swayampak
0:00 / 0:00
ऋषी पंचमीची खास भाजी 😋🌿 | Traditional Maharashtrian Recipe | Gharghuti Swayampak
887 просмотров · 2 недели назад
Gharghuti swayampak
110 подписчиков
887 просмотров · 2 недели назад
🌿 ऋषी पंचमी स्पेशल भाजी – Description
🙏 ऋषी पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌿
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत ऋषी पंचमी स्पेशल पारंपरिक भाजी 😋❤️
ताज्या भाज्या, मका आणि हिरव्या पालेभाज्यांचा वापर करून बनवलेली ही स्वादिष्ट आणि पौष्टिक भाजी ऋषी पंचमीच्या दिवशी खास बनवली जाते. 🌽🥬
ही पारंपरिक रेसिपी तुम्हाला आवडली तर Like 👍 | Share ❤️ | Subscribe 🔔 नक्की करा आणि अशाच घरगुती रेसिपीसाठी gharghuti swayampak ला सपोर्ट करा. 🙏❤️
गणपती बाप्पा मोरया! 🌺🙏
#ऋषीपंचमी #ऋषीपंचमीभाजी #RishiPanchami #RishiPanchamiSpecial #MaharashtrianRecipe #MarathiRecipe #TraditionalRecipe