Перейти к содержимому

Shengdanyche Laadu | उपवासाचे गुळ शेंगदाण्याचे लाडू | तूप न वापरता लाडू | ftDisha❤️

Disha♥️

0:00 / 0:00

Shengdanyche Laadu | उपवासाचे गुळ शेंगदाण्याचे लाडू | तूप न वापरता लाडू | ftDisha❤️

52 просмотра · 1 день назад
Disha♥️
523 подписчика
52 просмотра · 1 день назад
गूळ शेंगदाण्याचे लाडू 😍 | Gul Shengdanache Ladoo | 3 Ingredients Recipe | तूप न वापरता बनवा स्वादिष्ट लाडू आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने गूळ शेंगदाण्याचे लाडू (Gul Shengdanache Ladoo Recipe) 😋❤️ फक्त 3 ingredients वापरून बनवा चविष्ट, पौष्टिक आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन गूळ शेंगदाण्याचे लाडू. हे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपल्या घरात सहज उपलब्ध असते. कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही सोपी रेसिपी तुम्ही सणासुदीला किंवा गोड खाण्याची इच्छा झाल्यावर नक्की ट्राय करा! 🥜✨ व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि अशाच सोप्या Homemade Recipes साठी माझ्या ftDisha YouTube Channel ला Subscribe करा आणि Bell Icon 🔔 दाबायला विसरू नका! 📝 साहित्य | Ingredients शेंगदाणे (Peanuts) – दीड किलो (1.5 kg) गूळ (Jaggery) – 1 किलो (1 kg) वेलची पावडर (Cardamom Powder) – चवीनुसार (As per taste) Chaturshrungi Mata Darshan Vlog🪷    • Chaturshrungi Mata Darshan🪷❤️ NAVARATRI DA...   Upvasache Parathe🍃    • Upvasache Parathe | Vrat ke Parathe | उपवा...   [Gul Shengdanache Ladoo Recipe, गूळ शेंगदाण्याचे लाडू, Shengdana Gud Ladoo, Peanut Jaggery Ladoo, Maharashtrian Ladoo Recipe, 3 Ingredients Ladoo Recipe, Traditional Marathi Recipe, Homemade Ladoo, Healthy Sweet Recipe, Diwali Special Ladoo, Easy Indian Sweet Recipe, Disha Homemade Recipe.] #GulShengdanaLadoo #गूळशेंगदाण्याचेलाडू #PeanutJaggeryLadoo #ShengdanaLadoo #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #HomemadeLadoo #EasySweetRecipe #TraditionalRecipe #ftDisha #goviral #ftDisha