Перейти к содержимому

Dhananjay Mahadik | Hasan Mushrif : आम्ही मंदिरात जाऊन देवाकडे प्रार्थना केली, यात अंधश्रद्धा कसली

NavaRashtra

0:00 / 0:00

Dhananjay Mahadik | Hasan Mushrif : आम्ही मंदिरात जाऊन देवाकडे प्रार्थना केली, यात अंधश्रद्धा कसली

30 936 просмотров · 1 день назад
NavaRashtra
233 тыс. подписчиков
30 936 просмотров · 1 день назад
#navarashtra #TrendingNews #DhananjayMahadik #HasanMushrif #GokulDudhSangh #KolhapurNews #GokulElection #Mahayuti #MaharashtraPolitics #MarathiNews #BreakingNewsMarathi #TrendingNewsMarathi #Kolhapur आपल्या भारतीय संस्कृतीनुसार, हिंदू संस्कृतीनुसार एखादी निवडणूक असेल, एखादी परीक्षा असेल, एखादा व्यवहार असेल, तर आपण मंदिरात जातो, परमेश्वराला ताकद मागतो, शक्ती मागतो. त्या दृष्टिकोनातून याही निवडणुकीमध्ये आम्ही सर्व महायुतीचे नेते, कार्यकर्ते, प्रमुख लोक यांनी मंदिरात जाऊन परमेश्वराकडं प्रार्थना केलेली आहे. आणि चांगल्या पद्धतीचं मतदान या निवडणुकीमध्ये व्हावं. आणि चांगल्या भरघोस मतानं आमचं पॅनल निवडून यावं. एवढीच परमेश्वर चरणी आम्ही प्रार्थना केलेली आहे. आता हे आरोप करतात की अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा असताना अशी शपथ घेतली जाते. जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी. अशा कुठल्याही पद्धतीच्या काही प्रक्रिया झालेल्या नाहीत. मी आपल्याला सांगितलं, की स्वतः ज्यावेळी प्रमुख मंडळी एखादा initiative घेतात, मंदिरात जातात. तो त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्यावर लागू होतो. एवढ्यासाठीच आम्ही सगळेजण मंदिरात सगळे बाळूमामाला गेलो होतो, आम्ही यल्लमाला गेलो होतो. महालक्ष्मीला गेलो होतो, आपले सगळे देवी-देवता आहेत ते आपल्यावर प्रसन्न असल्या पाहिजेत यासाठी आम्ही मंदिरात गेलो. ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा. ☛ Subscribe now our Youtube Channel:    / @navarashtra   ☛ Follow NavaRashtra:   / navarashtra​   ☛ Like us :   / navarashtra​   ☛ Follow NavaRashtra:   / navarashtra   ☛ Visit our Official website: http://navarashtra.com/ ☛ Send your suggestions/Feedback: enavarashtra@gmail.com Marathi News | Navarashtra | Navarashtra Live | नवराष्ट्र लाईव्ह | Marathi News LIVE | Live news updates | Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live #news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate