देवी जागृत आहे, अंगावर उठेल ! Gokul Dudh Sangh च्या निवडणुकीत Hasan Mushrif यांचा Video Viral
Vishaych Bhari
0:00 / 0:00
देवी जागृत आहे, अंगावर उठेल ! Gokul Dudh Sangh च्या निवडणुकीत Hasan Mushrif यांचा Video Viral
33 461 просмотр · 2 дня назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
33 461 просмотр · 2 дня назад
देवी जागृत आहे, अंगावर उठेल ! Gokul Dudh Sangh च्या निवडणुकीत Hasan Mushrif यांचा Video Viral
मंडळी, एका बाजूला राज्यात सत्तेत असलेली महायुती, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे सतेज पाटील आणि त्यांच्यासोबतचे विरोधक! निवडणूक आहे एका दूध संघाची, पण प्रतिष्ठा लागलीये राज्यातल्या बड्या नेत्यांची. प्रचारसभांमधून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, मतदारांना सहलीवर नेलं जात असल्याच्या बातम्या आहेत आणि आता तर मतदान करणाऱ्या ठरावधारकांना चक्क देवीच्या परडीवर हात ठेवून शपथ घ्यायला लावल्याचा व्हिडिओ समोर आलाय ! हो मंडळी हे घडलं आहे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीत दरम्यान, हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक, सतेज पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांसाठी ही निवडणूक इतकी महत्त्वाची का आहे? मतदारांना देवीची शपथ देण्याची वेळ का आली? प्रचारात नेमकं काय घडलं आणि गोकुळच्या सत्तेमागे इतकं मोठं राजकारण का आहे?सगळ्या गोष्टी समजून घेऊयात आजच्या व्हिडीओतून
#vishaychbhari #hasanmushrif #satejpatil #kolhapurgokuldudhsangh #kolhapurdevi #latestnews #marathinews #todaysmarathinews
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
Facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram link : Vishaych Bhari
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
( vishaych bhari, hasan mushrif, hasan mushrif news, hasan mushrif viral video, gokul kolhapur news, gokul dudh sangh kolhapur news, gokul kolhapur news today, gokul kolhapur today, news, gokul dudh sangh kolhapur, kolhapur devi news dudh sangh, kolhapur devi news gokul, gokul milk news today, gokul milk kolhapur today, devi news gokul kolhapur, satej patil kolhapur, sanjay mandlik, dhananjay mahadik, prakash abitkar, vinay kore, chandradeep narke )