Pratik Patil Sangli 'बोल बिनधास्त' मोहिमेची हाक!माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचा मोठा पुढाकार
NavaRashtra
0:00 / 0:00
Pratik Patil Sangli 'बोल बिनधास्त' मोहिमेची हाक!माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचा मोठा पुढाकार
393 просмотра · 8 часов назад
NavaRashtra
232 тыс. подписчиков
393 просмотра · 8 часов назад
#navarashtra #TrendingNews #PratikPatil
.
.
.
.
वेगवेगळ्या मुद्द्यावर सध्या देशभरामध्ये विद्यार्थी असतील अथवा तरुण असतील यांची आंदोलन मोठ्या प्रमाणात होत आहेत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक नागरिकांने पुढाकार घेणे आवश्यक असून, यासाठी सांगलीतून बोल बिनधास्त ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचे माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले आहे. दरम्यान प्रत्येक नागरिकांनी तरुणाने आपली भूमिका मांडणे गरजेचे आहे शहरातील गावागावातील चौकाचौकांमध्ये अथवा उद्यानांमध्ये ज्या ठिकाणी लोक एकत्र येतात अशा ठिकाणी एकत्र येऊन या आंदोलनातील विद्यार्थ्यांना पाठिंबा देणे अथवा त्या संदर्भामध्ये काय करता येईल यासाठी विचारांची देवाण-घेवाण होणे गरजेचे असून त्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन प्रतीक पाटील यांनी केले आहे.
.
.
.
.
#PratikPatil #BolBindhas #SangliNews #YouthProtest #StudentMovement #SangliUpdates #PoliticalNews #WesternMaharashtra #PublicSupport #CivicAwareness #StateNews #MaharashtraNews #MaharashtraUpdates #BreakingNewsMarathi #LocalNewsSangli #MarathiBatmya #TrendingMaharashtra #SpecialReport #LatestNews #PoliticalUpdate
ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.
☛ Subscribe now our Youtube Channel:
/ @navarashtra
☛ Follow NavaRashtra:
/ navarashtra
☛ Like us :
/ navarashtra
☛ Follow NavaRashtra:
/ navarashtra
☛ Visit our Official website:
http://navarashtra.com/
☛ Send your suggestions/Feedback:
enavarashtra@gmail.com
Marathi News | Navarashtra | Navarashtra Live | नवराष्ट्र लाईव्ह | Marathi News LIVE | Live news updates | Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live
#news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate