Перейти к содержимому

😳🚩*ही मूर्ती आपल्या कोल्हापुरात 📍आहे व्हिडिओ नक्की पहा.* 🙏😳 #AkshayVarekarVlog # Travelling#Kolhapur

Akshay Varekar Vlogs.

0:00 / 0:00

😳🚩*ही मूर्ती आपल्या कोल्हापुरात 📍आहे व्हिडिओ नक्की पहा.* 🙏😳 #AkshayVarekarVlog # Travelling#Kolhapur

497 просмотров · 3 дня назад
Akshay Varekar Vlogs.
345 подписчиков
497 просмотров · 3 дня назад
Writing 🙏 बहिरेश्वर मंदिर | कोल्हापूर कोल्हापूरपासून सुमारे १५ किमी अंतरावर असलेले सुंदर बहिरेश्वर गाव हे निसर्गरम्य आणि धार्मिक महत्त्वाचे ठिकाण आहे. बहिरेश्वर येथे कसे जाल? कोल्हापूरहून गगनबावडा रोड पकडा. पुढे बालिंगे गावात या. बालिंगे येथून आत वळून कोगे गावातून पुढे जा. त्यानंतर आपण बहिरेश्वर गावात पोहोचाल. या पवित्र मंदिराचे दर्शन आणि संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ________________________________________ Hashtag #marathivlog #maharashtratourism #kolhapurdiaries #explorekolhapur #AkshayVarekarVlog #BahireshwarTemple #VishnuTemple #KasbaBeed #Wildlife's #Kolhapur Forest#Vlog #jeevanKadam #jkv ________________________________________ Music Partner:- epidemic sound ________________________________________ My Social Handles 🔗:- https://www.instagram.com/varekaraksh...   / 1kewvkhnr9