शिंदे खरंच नाराज? बच्चू कडूंच्या विधानाने चर्चेला उधाण । Bachchu Kadu । Eknath Shinde
PrimeTime Maharashtra
0:00 / 0:00
शिंदे खरंच नाराज? बच्चू कडूंच्या विधानाने चर्चेला उधाण । Bachchu Kadu । Eknath Shinde
2 648 просмотров · 1 дн. назад
PrimeTime Maharashtra
229 тыс. подписчиков
2 648 просмотров · 1 дн. назад
मुख्यमंत्र्यांची बैठक झाली, तिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर.. दुसरी बैठक झाली, तिथेही शिंदे नाहीत.. नगरविकास खात्याची म्हणजेच स्वतःच्या खात्याची बैठक झाली त्यातही शिंदे अनुपस्थित.. पण हेच एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतात. महाराष्ट्रातील दुष्काळावर चर्चा करतात. केंद्राकडून मदतीची मागणी करतात. मग प्रश्न असा आहे की, महाराष्ट्रातल्या बैठकांपासून दूर असलेले शिंदे दिल्लीत मात्र सक्रिय दिसतायत.. हे बघा राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलाय.. शेतकरी अडचणीत आहेत.. कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न देखील तितकाच महत्वाचा आहे. परंतु या महत्वाच्या बैठकणामध्ये शिंदेंची अनुपस्थितीमुले शिंदे नाराज झालीये... त्यातचं बच्चू कडू यांनी मोठं विधान केलंय ते म्हणजे, “शिंदे नाराज झाले तर मोठा स्फोट होईल!” त्यामुळे आता हा “स्फोट” नेमका कशाचा? शिंदे खरंच नाराज आहेत का? की हे फक्त राजकीय दबावतंत्र आहे? आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून..
.
.
.
#EknathShinde #Mahayuti #BacchuKadu #DevendraFadnavis #MaharashtraDrought #ShivSena
📌 Follow us on PrimeTime Maharashtra's Social Media Handles for Real-Time Updates:
🔴 YouTube: / @primetimemaharashtranews
📘 Facebook: https://www.facebook.com/profile.php?...
📸 Instagram: / primetimemaharashtra
🐦 X (Twitter): www.x.com/PrimeTimeMaharashtra
🌐 Website: www.primetimenews.online
👉 Subscribe, Like, and Follow PrimeTime Maharashtra for the Latest News, Trends, and Updates! 🚀
🔴 Stay informed with Maharashtra’s Prime News Source – Prime Time Maharashtra!
महाराष्ट्राच्या धडधडत्या घडामोडींचं प्राईम कव्हरेज!
"प्राईम टाईम महाराष्ट्र" हे महाराष्ट्रातील सर्वांत गतिमान आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज चॅनल आहे. आम्ही तुम्हाला पोहोचवतो – राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ट्रेंडिंग न्यूज, सोशल मीडिया अपडेट्स आणि लोकांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या – त्या ही संपूर्ण तपशीलांसह, स्पष्ट आणि धारदार विश्लेषणासोबत!
📍 मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या
📲 फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि इंटरनेटवर गाजणाऱ्या ट्रेंडिंग स्टोरीज
🔥 व्हायरल न्यूज, हेल्थ-टेक अपडेट्स आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी
🎥 लाईव्ह कव्हरेज, एक्सप्लेनर्स आणि सखोल विश्लेषण
🛑 आजचा टाईम आहे प्राईम!
🛑 आजचा महाराष्ट्र आहे प्राईम!
🛑 तुम्ही आहात आमच्यासाठी प्राईम!
म्हणूनच, महाराष्ट्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या बातमीसाठी प्राईम टाईम महाराष्ट्र पाहा आणि सबस्क्राईब करा!
#PrimeTimeMaharashtra