Sanjay Shinde आणि Dhairyasheel Mohite Patil एकत्र येण्यामागची कारणं काय?| Solapur Politics
Mumbai Tak
0:00 / 0:00
Sanjay Shinde आणि Dhairyasheel Mohite Patil एकत्र येण्यामागची कारणं काय?| Solapur Politics
35 807 просмотров · 1 дн. назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
35 807 просмотров · 1 дн. назад
#SanjayShinde #DhairyasheelMohitePatil #SolapurPolitics #Karmala #Madha #UjaniDam #AIDataCentre #MaharashtraPolitics #PoliticalEquation #SolapurNews #MaharashtraNews
करमाळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय शिंदे आणि माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे राजकीयदृष्या एकत्र येणार असल्याची माहिती समोर आली आहे. उजनी धरण क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या AI डेटा सेंटर प्रकल्पावरून सोलापूर जिल्ह्याचं राजकारण ढवळून निघत आहे. अशातच संजय शिंदे आणि मोहिते पाटलांच्या भूमिकेवरूनही राजकीय वातावरण तापलंय. त्यामुळे आता या नव्या समीकरणामागे नेमकं कोणतं राजकारण दडलेलं आहे? यावरूनही तर्कवितर्क लावले जात आहेत.
Former Karmala MLA Sanjay Shinde and Madha MP Dhairyasheel Mohite Patil are reportedly set to join hands politically. The proposed AI Data Centre project in the Ujani Dam region has stirred political discussions across Solapur district. Their respective positions on the project have intensified political speculation, raising questions about the possible new political equation and its implications for Solapur politics.
Sanjay Shinde आणि Dhairyasheel Mohite Patil एकत्र येण्यामागची कारणं काय?| Solapur Politics
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.