Перейти к содержимому

ना आमदारकी, ना संघटनेत स्थान, रणजितसिंह मोहिते पाटील पुन्हा सक्रिय का झालेत? | Story Dot Com

Story Dot Com

0:00 / 0:00

ना आमदारकी, ना संघटनेत स्थान, रणजितसिंह मोहिते पाटील पुन्हा सक्रिय का झालेत? | Story Dot Com

21 385 просмотров · 1 дн. назад
Story Dot Com
546 тыс. подписчиков
21 385 просмотров · 1 дн. назад
#mohitepatil #solapur #maharashtrapolitics #dhairyasheelmohitepatil #storydotcom #maharashtra रणजितसिंह मोहिते पाटील यांची विधान परिषदेची आमदारकी टिकवण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मात्र, प्रयत्न करूनही रणजितसिंह यांना पुन्हा संधी मिळाली नाही. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री असलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांचा राजकीय वारसा, सहकार क्षेत्रातील मोठं नाव आणि स्वतःचा राजकीय अनुभव असूनही रणजितसिंह मोहिते पाटील यांना स्वतंत्र राजकीय प्रभाव निर्माण करण्यात कोणत्या अडचणी आल्या? आता धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विनंतीनंतर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. रणजितदादांच्या या नव्या राजकीय खेळीमागचं नेमकं गणित काय आहे? जाणून घ्या या व्हिडीओमध्ये. Ranjitsinh Mohite Patil is once again active in Solapur district politics. Despite his family's strong political and cooperative sector legacy, he did not get another term as a Member of the Legislative Council. Now, his involvement in the Solapur District Central Cooperative Bank election has brought him back into the political spotlight. Watch this video to explore his political journey, family legacy, and the strategy behind his latest political move. Join this channel to get access to perks:    / @storydotcomofficial   Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे. Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you. आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा - Facebook -   / officialstorydotcom   Instagram -   / officialstorydotcom   X - https://x.com/storydotcomnews Threads - https://www.threads.net/@officialstor...