Перейти к содержимому

25 एकरात चारा नियोजन, एकदल आणि द्विदल चारा गाईंना आरोग्यास पोषक

आपला शेतकरी मित्र

0:00 / 0:00

25 एकरात चारा नियोजन, एकदल आणि द्विदल चारा गाईंना आरोग्यास पोषक

108 092 просмотра · 3 года назад
आपला शेतकरी मित्र
148 тыс. подписчиков
108 092 просмотра · 3 года назад
शिवानंद दत्तात्रय होनमोटे (तात्या ) मुक्काम पोस्ट कळमण, तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर 9359662741 #होनमोटेतात्या, #megasweet, #चारानियोजन, याआधी एक पार्ट आहे तो पार्ट बघा हा पण पार्ट व्यवस्थित बघा आणखीन काही पार्ट येतील ते पण बघा. तुम्हाला यांचे नियोजन कसं वाटलं हे कमेंट मध्ये अवश्य सांगा. मेगा स्वीटला जी पण फवारणी घ्यावी लागते त्याचे व्हिडिओमध्ये विश्लेषण केले आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला कुठली शंका राहणार नाही. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आपल्या चॅनलला नवीन भेट दिली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.