Linga - The Lord of Mountain | लिंगा | रत्नागिरी | मार्लेश्वर | पहडांचा स्वामी | लिंगदेव | linga
Life in Wildlife Umakant Chavan
0:00 / 0:00
Linga - The Lord of Mountain | लिंगा | रत्नागिरी | मार्लेश्वर | पहडांचा स्वामी | लिंगदेव | linga
3 152 просмотра · 3 г. назад
Life in Wildlife Umakant Chavan
8,33 тыс. подписчиков
3 152 просмотра · 3 г. назад
#HarHarMarleshwar #HarHarMahadev
Linga - The Lord of Mountain | लिंगा | रत्नागिरी | मार्लेश्वर | पहडांचा स्वामी | लिंगदेव | linga
श्रावण महिन्यात हा ट्रेक करणे म्हणजे जीवावर उदार होणे. एक जरी पाऊल चुकीचे पडले तर किमान हजार फूट खाली. जिथं कोणीही जाऊन तुमचे अवशेष काढणार देखील नाही अशी जागा.
असल्या ठिकाणी जायचेच का ? असं देखील मनात येतं पण मग एडमन हीलरीचे वाक्य आठवते, "ते तिथं आहे म्हणून..."
लिंगा हे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यात येते, देवरूख जवळून अंगवली गावात पायउतार केल्यावर शेजारच्या वाडीतून तुम्हाला इथ जाता येते. गोठणे पठारावरून जवळजवळ ९०० मीटर्स वरून कोसळणाऱ्या सप्तधारा धबधब्याचे मनमोहक दृश्य आपल्याला इथ पाहता येते.
लिंगाच्या डोंगराचा शेवटचा सुळका अगदीच खडा आहे साधारणता 70 ते 75° चा हा भाग आपल्याला काळजीपूर्वक चढाई करावा लागतो. इथ वर गेल्यावर एका कातळात एक छोटेसे नेढे आहे त्यात आत मध्ये लिंगाचा देव विराजमान आहे. त्याला हात लावन्याकरिता आपणास नेढ्यात जाण्याकरिता कातळारोहन करावे लागते.
आवघ्या एक फुटाच्या नेढ्यामध्ये या मूर्ती कोरल्या कशा असतील याचे आपणास आश्चर्य वाटते.
टीप - पावसाळ्यात ट्रेक अवघड आहे त्यामुळे शक्यतो नवख्यानी टाळावा, लोकल गाईड घेऊनच वर जावे वाट सापडत नाही.
लोकल गाईड - अंगावली बंडा गावात सहज मिळतो.
MARLESHWAR Shiv Mandir
For more interesting videos - SUBSCRIBE channel
#Umakant Chavan
#kolhapur #maral #लिंगा #linga #marleshwar #मार्लेश्वर
#रत्नागिरी
#पहडांचा स्वामी #सप्तधारा #saptdhara #marleshwar waterfall #मार्लेश्वर धबधबा #मारळ #marvel
=============================================
Follow me
on Instagrame - / umakant_chavan_official
on Facebook - https://www.facebook.com/profile.php?...