उडीद डाळीचे कलरफुल पापड बनवण्याची ही ट्रिक माहिती आहे का? #उडीदपापड#उन्हाळीवाळवणपदार्थ
shital poul
0:00 / 0:00
उडीद डाळीचे कलरफुल पापड बनवण्याची ही ट्रिक माहिती आहे का? #उडीदपापड#उन्हाळीवाळवणपदार्थ
422 просмотра · 2 года назад
shital poul
4,23 тыс. подписчиков
422 просмотра · 2 года назад
उडीद डाळीचे कलरफुल पापड बनवण्याची ही ट्रिक माहिती आहे का? #उडीदपापड#उन्हाळीवाळवणपदार्थ
लग्नात द्यायला बनवा कलर ची डाळ घालून बनवलेले उडदाचे पापड
आज मी कलर ची डाळ घालून पारंपरिक पद्धतीने उडीद डाळीचे पापड कसे बनवायचे हे दाखवल आहे 1/2 किलो डाळीचे पापड बनवलेले आहेत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ ला like आणि channe ला subscribe नक्की करा
#साहित्य
1/2 किलो उडीद डाळ
चवीनुसार मिठ
1/2छोटा चमचा खाण्याचा सोडा
1/2 चमचा पापड खार
कलरची उडीद डाळ
पापड मसाला सुद्धा घालु शकता
keywords using this video
उडीद डाळीचे पापड उडदाचे पापड कसे बनवतात उडदाचे पापड उडीद डाळीचे पापड कसे बनवतात उडीद डाळीचे पापड बनवण्याची सोप्पी पद्धत उडीद डाळीचे पापड रेसिपी मराठी उडीद डाळीचे पापड मराठी udid papad udid daliche papad udadache papad udid papad marathi udid papa kase banvtat udid papad banvnyachi soppi padhat udid papad marathi udid papad shital marathi food
#udidpapad#उन्हाळीवाळवणपदार्थ #उडीदपापड#marathirecipe #youtuber #shitalmarathifood