Перейти к содержимому

पाणीपुरी आणि चाट साठी लागणारी चटपटीत चिंच गुळाची चटणी| chinch gulachi chatani|imali meethi chutney

shital poul

0:00 / 0:00

पाणीपुरी आणि चाट साठी लागणारी चटपटीत चिंच गुळाची चटणी| chinch gulachi chatani|imali meethi chutney

147 просмотров · 3 недели назад
shital poul
4,23 тыс. подписчиков
147 просмотров · 3 недели назад
पाणीपुरी आणि चाट साठी लागणारी चटपटीत चिंच गुळाची चटणी| chinch gulachi chatani|imali meethi chutney समोसा, पाणीपुरी, भेळ, दहीवडा अशा अनेक चाट रेसिपींची चव वाढवणारी झटपट चटपटीत चिंच गुळाची चटणी आज आपण बनवणार आहोत. 😋 ही चटणी आंबट-गोड, चटपटीत आणि खमंग लागते. अगदी सोप्या पद्धतीने घरी तयार करा आणि तुमच्या आवडत्या चाटसोबत सर्व्ह करा. ❤️ या चटणीचा वापर पाणीपुरी, भेळ, समोसा, दहीवडा, शेवपुरी आणि इतर चाट रेसिपींमध्ये करू शकता व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share ↗️ आणि Channel Subscribe 🔔 नक्की करा. चिंच गुळाची चटणी, चिंच गुळाची चटणी रेसिपी, चाट चटणी, चटपटीत चटणी, समोसा चटणी, पाणीपुरी चटणी, भेळ चटणी, दहीवडा चटणी, शेवपुरी चटणी, इमली चटणी, गोड चटणी, आंबट गोड चटणी, चाट रेसिपी, मराठी रेसिपी, झटपट चटणी, homemade chutney, imli chutney, sweet tamarind chutney, chaat chutney shital poul #चिंचगुळाचीचटणी #चाटचटणी #पाणीपुरी #समोसा #भेळ #दहीवडा #मराठीरेसिपी #झटपटरेसिपी #ChaatChutney #ImliChutney #shitalpoul