प्रभाकर देशमुख आणि गोरे यांची कायम लढत, आता मुलगी आमदार, टक्कर वाढणार | Jaykumar Gore
Story Dot Com
0:00 / 0:00
प्रभाकर देशमुख आणि गोरे यांची कायम लढत, आता मुलगी आमदार, टक्कर वाढणार | Jaykumar Gore
58 253 просмотра · 12 ч назад
Story Dot Com
539 тыс. подписчиков
58 253 просмотра · 12 ч назад
#jaykumargore #harshadadeshmukh #puneelection #maharashtrapolitics #mlcelection #mlcresult #storydotcom
माण-खटावच्या राजकारणात जयकुमार गोरे विरुद्ध प्रभाकर देशमुख हा संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. शरद पवारांनी प्रभाकर देशमुख यांना राजकीय मैदानात उतरवल्यानंतर आणि हर्षदा देशमुख-जाधव यांच्या विजयानंतर या राजकीय संघर्षाला नवं वळण मिळालं आहे. देशमुख कुटुंबाच्या राजकीय ताकदीवर या विजयाचा काय परिणाम होणार? जयकुमार गोरेंच्या राजकीय वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी शरद पवारांची नेमकी रणनीती काय होती? जाणून घ्या माण-खटावच्या राजकारणाची संपूर्ण कहाणी या व्हिडीओमध्ये.
The political rivalry between Jaykumar Gore and Prabhakar Deshmukh is once again in the spotlight in Man-Khatav.
Sharad Pawar's political move has brought renewed attention to the contest in Satara district.
Harshada Deshmukh-Jadhav's victory has added a new dimension to the local political equation.
Watch this video to explore the political history, family influence, and changing dynamics of Man-Khatav politics.
Join this channel to get access to perks:
/ @storydotcomofficial
Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com
स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.
Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.
आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -
Facebook - / officialstorydotcom
Instagram - / officialstorydotcom
X - https://x.com/storydotcomnews
Threads - https://www.threads.net/@officialstor...