शेतरस्त्यासाठी शेतकऱ्याचा तहसील कार्यालयासमोर ठिय्या; 4 वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा
News Uncut
0:00 / 0:00
शेतरस्त्यासाठी शेतकऱ्याचा तहसील कार्यालयासमोर ठिय्या; 4 वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा
64 просмотра · 2 нед. назад
News Uncut
96,1 тыс. подписчиков
64 просмотра · 2 нед. назад
शेतरस्त्याच्या मागणीसाठी शेतकरी भानु लिचडे यांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मोहदुरा आणि रोहाणा येथील शेताकडे जाणारा पारंपरिक रस्ता 2011 मध्ये तयार करण्यात आला होता. 2017 मध्ये रस्ता तोडण्यात आल्यानंतर तत्कालीन तहसीलदारांनी आदेश काढून FIR दाखल केली होती. मात्र 2022 मध्ये पुन्हा रस्ता तोडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
गेल्या चार वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रश्न सुटला नसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. मोजणीसाठी पैसे भरण्याच्या सूचनेवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करून शेतरस्ता पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.
#शेतरस्ता #शेतकरी #शेतकरीआंदोलन #FarmerNews #FarmerProtest #MaharashtraNews #ShetkariNews #NewsUncut
Shetrasta News, Farmer Protest, Farmer News Maharashtra, Farmer Protest Maharashtra, Tahsil Office Protest, Shetrasta Demand, Farm Road Issue, Farm Road Maharashtra, Bhanु Lichde, Ankush Wanjari, Tahsildar Sandeep Makode, Maharashtra Farmer News, Maharashtra Latest News, Rural News Maharashtra, Farmer Issue, Shetkari News, Shetkari Andolan, Shetrasta Problem, Farm Road Problem, Mohdura News, Rohana News, शेतरस्ता, शेतरस्त्याची मागणी, शेतकरी आंदोलन, शेतकरी बातमी, तहसील कार्यालय आंदोलन, शेतरस्ता प्रश्न, शेतकऱ्यांचे आंदोलन, महाराष्ट्र शेतकरी बातम्या, ग्रामीण बातम्या, News Uncut