Перейти к содержимому

Diabetes असूनही Sugar Control होत नाही? Insulin Resistance कमी करण्याचे 7 उपाय! #live #health

Just For Hearts

0:00 / 0:00

Diabetes असूनही Sugar Control होत नाही? Insulin Resistance कमी करण्याचे 7 उपाय! #live #health

5 934 просмотра · Трансляция закончилась 3 дн. назад
Just For Hearts
371 тыс. подписчиков
5 934 просмотра · Трансляция закончилась 3 дн. назад
Diabetes असूनही Sugar Control होत नाहीये? त्यामागे Insulin Resistance ही एक महत्त्वाची metabolic factor असू शकते. या Live मध्ये जाणून घ्या Insulin Resistance म्हणजे काय, Diabetes मध्ये ती का वाढते आणि Insulin Sensitivity सुधारण्यासाठी रोजच्या जीवनशैलीत कोणते 7 बदल करता येतात. या Live मध्ये आपण पाहणार आहोत: Insulin Resistance म्हणजे काय? Diabetes आणि Insulin Resistance यांचा संबंध Insulin Sensitivity म्हणजे काय? Exercise आणि muscle activity ची भूमिका जेवणानंतर चालणे का महत्त्वाचे? Diet मध्ये protein आणि fibre Sleep आणि stress चा insulin sensitivity वर परिणाम वजन आणि metabolic health रोजच्या जीवनशैलीत करता येणारे 7 practical changes Diabetes Control, Insulin Resistance, Insulin Sensitivity आणि Blood Sugar Management याबद्दल सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी हा Live नक्की पहा. #InsulinResistance #InsulinSensitivity #Diabetes #DiabetesControl #BloodSugar #DiabetesDiet #DiabetesMarathi #InsulinResistanceMarathi #MetabolicHealth #LifestyleChanges