खमंग कुरकुरीत मेदू वडा|बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ मेदूवडा रेसिपी|Meduvada Recipe in Marathi|#meduvada
Sarika Recipe Marathi
0:00 / 0:00
खमंग कुरकुरीत मेदू वडा|बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ मेदूवडा रेसिपी|Meduvada Recipe in Marathi|#meduvada
827 просмотров · 6 дней назад
Sarika Recipe Marathi
3,47 тыс. подписчиков
827 просмотров · 6 дней назад
खमंग कुरकुरीत मेदू वडा|बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ मेदूवडा रेसिपी|Meduvada Recipe in Marathi|#meduvada
This Channel Is About New Recipe And Cooking.For More Recipes Subscribe To Our Channel.
आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेलसारखे खमंग, कुरकुरीत आणि आतून मऊ मेदूवडे! 😋 मेदूवडे बनवण्याची सोपी पद्धत पाहा. या पद्धतीने मेदूवडे छान फुललेले आणि चविष्ट बनतील.
या मेदूवड्यांसोबत हिरवीगार खोबऱ्याची चटणी मिळाली तर चव आणखी वाढते! 😍
व्हिडिओ आवडला तर 👍 लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि Sarika Recipe Marathi या आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. ❤️
तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. 🙏
#मेदूवडा #MeduVada #MeduVadaRecipe #मेदूवडारेसिपी #CrispyMeduVada #MarathiRecipe #SarikaRecipeMarathi #SouthIndianRecipe
साहित्य
उडीद डाळ-1cup
जिरे अर्धा चमचा
तांदळाचे पीठ दोन चमचे
कोथिंबीर थोडीशी
मीठ चवीनुसार
पाणी आवश्यकतेनुसार
चटणीसाठी साहित्य
ओले खोबरे एक वाटी
दाळव 4 चमचे
हिरवी मिरची 4/ 5
कोथिंबीर
मीठ चवीनुसार
कढीपत्ता
सुक्या लाल मिरच्या 2
मोहरी 1चमचा
#meduvada
#meduvadarecipe
#udiddalichemeduvade
#वडा
#meduvadarecipeinmarathi
#kurkuritmeduvasda
#recipe
#cookingticketmarathi
#cooking
#sarikarecipemarathi
#viralvideo
#madhurasrecipemarathi
#food
#saritaskitchenmarathi
#indianfood
#bhartazkitchen
उडीद डाळीचे मेंदू वडे कसे बनवायचे
कुरकुरीत उडीद डाळीचे मेंदू वडे रेसिपी मराठी
झटपट बनवा कुरकुरीत उडीद डाळीचे मेंदू वडे झटपट सोप्या पद्धतीने
crispy udad daal medu vada recipe in Marathi
crispy medu vada recipe in saritaskitchen
zhatpat medu vada recipe in Maharashtrian recipes
kurkurit medu vada recipe in madhuras recipe Marathi
chavist medu vada recipe in cooking ticket Marathi
tasty medu vada recipe in priya's kitchen
instant crispy meduvada recipe in Sarika Recipe Marathi