रिक्षा चालक असलेले अविनाश भोसले कोट्यवधींचे मालक कसे बनले? Avinash Bhosale Success Story | Pune News
Lokmat
0:00 / 0:00
रिक्षा चालक असलेले अविनाश भोसले कोट्यवधींचे मालक कसे बनले? Avinash Bhosale Success Story | Pune News
672 091 просмотр · 5 лет назад
Lokmat
4,78 млн подписчиков
672 091 просмотр · 5 лет назад
अविनाश भोसले हे मूळचे अहदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातील आहेत. अविनाश हे रोजगाराच्या शोधात पुण्यात आल्यावर सुरुवातीला त्यांनी रिक्षाचालक म्हणून कामाला सुरुवात केली. अविनाश यांची ओळख बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारीच्या माध्यमातून काम करणाऱ्या लोकांशी झाली. त्यानंतर ते रिक्षा भाड्याने चालवण्यासाठी देऊ लागले. पण त्यांनतर त्यांच्या जीवनामध्ये अचानक काय घडले आणि ते कोट्यवधींचे मालक कसे बनले ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmat #Avinashbhosale #Success #Inspiration #Pune
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat