रूप पाहता लोचनी अभंगाचे नोटेशन शिका [Step-by-Step Guide]/Rup pahata Lochani notation/राग हमीर/Hameer
Uday Prasad Music и GTV Education
0:00 / 0:00
रूप पाहता लोचनी अभंगाचे नोटेशन शिका [Step-by-Step Guide]/Rup pahata Lochani notation/राग हमीर/Hameer
608 просмотров · 1 дн. назад
Uday Prasad Music и GTV Education
608 просмотров · 1 дн. назад
🎵 रूप पाहता लोचनी – पारंपरिक | स्वरलेखनासह नोटेशन | Uday Prasad Music 🎵
नमस्कार संगीतप्रेमींनो! 🙏
या व्हिडिओमध्ये आपण भक्तिरसाने ओतप्रोत असलेल्या 'रूप पाहता लोचनी' या पारंपरिक अभंगाचे स्वरलेखनासह नोटेशन पाहणार आहोत.
🎼 या व्हिडिओमध्ये आपणास पाहायला मिळेल :
अभंगाचे स्वरलेखन व नोटेशन
स्वरांच्या साहाय्याने नोटेशन समजून घेणे
अभंगाची चाल व स्वररचना
संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मार्गदर्शन
🎶 तुमच्यासाठी खास विनंती!
1. तुम्हाला इतर कोणत्याही अभंगाचे नोटेशन हवे असल्यास त्या अभंगाचे नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा. तुमच्या सूचनांनुसार पुढील व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करू.
2. या अभंगाचे तसेच इतर अभंगांचे नोटेशन PDF स्वरूपात मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या Telegram Channel ची लिंक वापरून चॅनल जॉईन करा.
❤️ व्हिडिओ आवडल्यास Like करा, संगीतप्रेमी मित्रमैत्रिणींना Share करा आणि अशाच संगीतविषयक व्हिडिओंसाठी Uday Prasad Music या YouTube Channel ला Subscribe करा.
🌺 संगीत सेवा हीच ईश्वर सेवा! 🌺
✍️ By: Tushar Ghadage
#UdayPrasadMusic
#रूपपाहतालोचनी
#RuppahataLochani
#मराठीअभंग
#अभंगनोटेशन
#स्वरलेखन
#नोटेशन
#Tuppahatalochaniabhangnotation
#वारकरीसांप्रदायिकचाल
#HarmoniumNotation
#MarathiBhajan
#BhaktiGeet
#IndianClassicalMusic
#संगीतशास्त्र
#Harmonium
#MusicLearning
#TraditionalAbhang
#TusharGhadage