Перейти к содержимому

दोन मुलांसोबत युट्युब ब्लॉगिंग सोपं नाही🤦‍♀️!पण नवऱ्याची साथ🤝 My Real Vlogger Life | Marathi Vlog

Shubhangi world

0:00 / 0:00

दोन मुलांसोबत युट्युब ब्लॉगिंग सोपं नाही🤦‍♀️!पण नवऱ्याची साथ🤝 My Real Vlogger Life | Marathi Vlog

400 просмотров · 3 дн. назад
Shubhangi world
146 подписчиков
400 просмотров · 3 дн. назад
नमस्कार मैत्रिणींनो! 🙏❤️ आजचा व्हिडिओ माझ्या मनाच्या खूप जवळचा आहे. अनेकदा लोकांना वाटतं की व्लॉगिंग करणं खूप सोपं आहे, पण दोन लहान मुलांची संपूर्ण जबाबदारी सांभाळून, घरचं संपूर्ण रुटीन सांभाळून एक युट्युबर म्हणून काम करताना किती अडचणी येतात, किती मानसिक आणि शारीरिक धावपळ होते, हे मी आज अगदी मनापासून आणि प्रामाणिकपणे तुमच्यासोबत शेअर केलं आहे. खूप साऱ्या अडचणी आणि मर्यादा येतात, पण तरीही हा प्रवास फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमामुळे सुरू आहे. एक आई आणि एक क्रिएटर म्हणून माझा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला, कमेंट करून नक्की सांगा! व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला नक्की SUBSCRIBE करा! 🥰 #marathivlog #marathiyoutuber #momlifeindia #realityofvlogging #housewifetoyoutuber #marathicreator #dailylifemarathi #motherhoodstruggle