Перейти к содержимому

MLC Result 2026 : आपआपसातल्या कुरघोड्या अन बंडखोरीने महायुतीचा गेम कसा गंडवला ? | Mahayuti

Vishaych Bhari

0:00 / 0:00

MLC Result 2026 : आपआपसातल्या कुरघोड्या अन बंडखोरीने महायुतीचा गेम कसा गंडवला ? | Mahayuti

10 671 просмотр · 9 часов назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
10 671 просмотр · 9 часов назад
MLC Result 2026 : आपआपसातल्या कुरघोड्या अन बंडखोरीने महायुतीचा गेम कसा गंडवला ? | Mahayuti महायुतीचा एकतर्फी विजय होईल आणि महायुतीला 5 पैकी पाचही जागांवर विजय होईल, असा विश्वास निकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. निवडणुकीचे निकाल लागायच्या आधी हाच दावा महायुतीच्या बड्या नेत्यांकडूनही केला जात होता. महायुतीच्या नेत्यांनी तशी फिल्डिंगही लावली होती. त्यामुळे राज्यात महायुतीचीच हवा राहणार असल्याचं चित्र होतं. पण... प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाली आणि महायुतीचा हा विजय रथ अचानक थांबला. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने अशी काही मुसंडी मारली की महायुतीचं पाचही जागा जिंकण्याचं स्वप्न पार धुळीस मिळाली. महायुतीतील अंतर्गत नाराजीही याला कारणीभूत ठरली आहे. वरवर पाहता सगळं काही आलबेल असल्याचा आव आणणाऱ्या महायुतीची महायुतीतील अंतर्गत धुसफूस आणि बंडाळी पुण्यात विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने चव्हाट्यावर आली. या सर्व घडामोडींवर आणि निवडणुकीच्या निकालावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून आलेल्या तिखट प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या बड्या नेत्यांनी आणि निष्ठावंतांनी भाजपच्या स्थानिक रणनीतीवर आणि खंडणीखोर प्रवृत्ती म्हणत ज्या पद्धतीनं उघडपणे तोफ डागली आहे, त्यामुळ राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आता सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतोय, तो म्हणजे पुणे आणि अमरावतीच्या निकालानंतर महायुतीत खरोखरच मिठाचा खडा पडलाय का? शिंदे गटाच्या नेत्यांच्या या आक्रमक भूमिकेमागे नेमकं काय दडलंय? आणि आगामी निवडणुकांमध्ये भाजप अन् शिंदे गट एकत्र लढणार की दोघांची वाट वेगळी होणार? हेच सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत.. #maharashtramlcelections #mlcelection2026 #mlcresults #maharashtraelection #harshadadeshmukh #electionresults #maharashtrapolitics #marathinews #politicalnews #vidhanparishad #vishaychbhari Images in this Video used for representation purpose only Connect With Us - Facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... Instagram link : Vishaych Bhari   / vishayachbhari   Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, MLC election 2026, MLC result 2026, Maharashtra MLC election, Maharashtra MLC result, Maharashtra politics, Mahayuti, Mahavikas Aghadi, teacher constituency election, graduate constituency election, Pune teacher election, Amravati teacher election, Pune graduate election, Chhatrapati Sambhajinagar graduate election, Nagpur graduate election, Maharashtra Legislative Council, Vidhan Parishad election 2026, Maharashtra election news, Marathi political news )